நித்திய காதல் | Tamil Love Poem

கண்கள் கண்ணைச் சந்தித்தது அந்த நேரம், மனத்தின் மெளனத்தைச் சிந்தனைகளால் நிரப்பும். பிரபஞ்சத்தின் அழகான நொடியில், நம் காதல் கதை தொடங்கியது அவசரமின்றி. உந்தன் கையைப் பிடித்த போது, என் இதயம் துடிக்கும் சுவடுகள் கண்டேன். ஒவ்வொரு துளியிலும் உந்தன் கனவு, என் நெஞ்சை நிரப்பும் வினாடி அப்போதும். பகலின் பிரகாசத்தில் உனது சிரிப்பு, மழையின் மிதத்தில் …

Read more

प्रेम की शक्ति | Hindi Love Poem

जब से तुम मेरे जीवन में आए हो, हर दिन एक नया सवेरा बन गया है। तुम्हारी मुस्कान में बसी खुशियों की सौगात, हर पल मेरा दिल तुम्हारे लिए धड़कता है। तुम्हारी आँखों के सागर में, मैंने अपने सपनों की कश्ती …

Read more

”सखे” मराठी कविता | Sakhe | विनायक भिसे

दुःखाच्या क्षणातसखे मी सुख शोधतोय सखे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातमी स्वतःचा शोधतोय सखे कळत नकळत आताप्रत्येक ठिकाणी तुझ्याभास होतोय म्हणून मि प्रत्येक चेहऱ्यातसखे फक्त तुला शोधतोय सखे तू जवळ नसता हीतुझ्या आठवणीत मीरात्रंदिवस रमतोय आजकल मात्रप्रत्येक ठिकाणीसखे मी तुला शोधतोय ✍🏻 विनायक …

Read more

का कोणास ठाऊक… | मराठी कविता | सांझ कवी…

का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय….का कोणास ठाऊक,अयुष्यात वेगळच घडतय…डोळ्यात स्वप्न मनात ध्यास घेऊन येणार मन,आज पुन्हा भरकटलय….हजारो संकटांवर मात करनार मन,आशेच्या पंखांखाली गुरफटलय…आठवून आकांत साराआज मनसोक्त रडलंय…का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय…शब्दांची जाणीव नसणार मनशब्दांच्याच कोड्यात अडखळलय…कधी संपेल हा आयुष्याचा …

Read more

फक्त तु…. | मराठी कविता | @सांझकवी…

रोज मी पहाव असा एकही क्षण नाही…🥰नाही भेट जरी तुझी माझी त्यात अवग अस काही वाटत नाही …🥰रोज चोरुन पहाव असा एकही दिवस जात नाही…🥰आणि रोज आठवण यावी असा एकही सेकंद नाही…🥰प्रत्येक दिवसात मी तुझ्याच सोबत असते🫂,हे जरी भास असले तरी …

Read more

”बेवहज” मराठी कविता | बेवहज | विनायक भिसे

बेवहज यार तुम मुझेकॉल मैसेज किया करोयूंही बेवक्तयार तुम मुझसे बेपनहाबात किया करोखोइशे कुछ भी नहींयार रब से परबस तेरी याद आने सेपहले यार तुम सामनेआया करोबस इतनी सी दुवा करता हैइस रब से अब✍🏻 विनायक भिसे, बारामतीMo.7798150143

”इच्छा” मराठी कविता | Iccha | विनायक भिसे

इच्छा आणि अपेक्षाचमनामध्ये भयंकर असयुद्धं सुरू झाल इच्छा म्हणत आहेकर तिला कॉल आणबिंदासपने बोल अपेक्षा म्हणत आहेधीरदर थोडासायेईल तिचा स्वतहून कॉल इच्छा म्हणत आहेबोलव जे काही मनात आहेते बिंदासपने अपेक्षा म्हणत आहेवेड्यासारखा आसकाही ही वागू नकोसथांब थोडासा स्वतहूनबोलेल ती तुला नक्की …

Read more