”सखे” मराठी कविता | Sakhe | विनायक भिसे

दुःखाच्या क्षणात
सखे मी सुख शोधतोय

सखे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात
मी स्वतःचा शोधतोय

सखे कळत नकळत आता
प्रत्येक ठिकाणी तुझ्या
भास होतोय

म्हणून मि प्रत्येक चेहऱ्यात
सखे फक्त तुला शोधतोय

सखे तू जवळ नसता ही
तुझ्या आठवणीत मी
रात्रंदिवस रमतोय

आजकल मात्र
प्रत्येक ठिकाणी
सखे मी तुला शोधतोय

✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

Leave a comment