”इच्छा” मराठी कविता | Iccha | विनायक भिसे
इच्छा आणि अपेक्षाचमनामध्ये भयंकर असयुद्धं सुरू झाल इच्छा म्हणत आहेकर तिला कॉल आणबिंदासपने बोल अपेक्षा म्हणत आहेधीरदर थोडासायेईल तिचा स्वतहून कॉल इच्छा म्हणत आहेबोलव जे काही मनात आहेते बिंदासपने अपेक्षा म्हणत आहेवेड्यासारखा आसकाही ही वागू नकोसथांब थोडासा स्वतहूनबोलेल ती तुला नक्की ऐकावं कोणाचंतेच समजत नाहीबिचार मन माझं मात्रविचार करून करूनचआता गोंधळून गेलय ✍ विनायक भिसे, […]
Continue Reading