100+ Vadak Caption in Marathi | ढोल ताशा वादक Caption
महाराष्ट्राचे सर्वात फेमस असणारे वाद्य म्हणजे ढोल ताशा याचे चाहते अनेक आहेत आणि तसेचे ढोल ताश्याच्या ठोक्यावर नाचणारी आणि ढोल ताशा च्या आवाजावर नाचवणारी पण खूप आहेत त्यांनाच वादक म्हणतात. या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत खास असे Captions आणि तसेच …