वसुबारस: महत्त्व आणि परंपरा | Vasubaras information in marathi

वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवाळी सणातील पहिला दिवस मानला जातो. हा दिवस दिवाळीचा प्रारंभ मानला जातो आणि विशेषतः गायींना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. वसुबारस हा सण गोमातेप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि इतर …

Read more

ऑनलाइन बातम्या कश्या वाचाव्या | How to Read News Online In Marathi

काळाच्या ओघात, बातमीपत्र आणि दूरदर्शन या पारंपारिक बातमी स्त्रोतांमधून ऑनलाइन बातम्यांकडे एक मोठा बदल झाला आहे. आता, आपल्याला जगभरातील घटनांची माहिती मिळवण्यासाठी फक्त आपल्या संगणक किंवा स्मार्टफोनची स्क्रीन पाहणे पुरेसे आहे. ऑनलाइन बातम्यांमुळे आपल्याला वेळ आणि पैसा वाचवता येतो, तसेच अधिक …

Read more

भाऊबीज माहिती मराठी | Bhaubeej Maharashtra Festival Information

भाऊबीज हा महाराष्ट्रातील एक अत्यंत भावनात्मक आणि पवित्र सण आहे. हा सण भावंडांच्या अटूट बंधनाचे उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचा उद्देश भाऊ आणि बहिणींना एकमेकांना आशीर्वाद देणे आणि एकमेकांच्या सुरक्षेची शपथ घेणे हा आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या सणानंतर साजरा …

Read more

”सखे” मराठी कविता | Sakhe | विनायक भिसे

दुःखाच्या क्षणातसखे मी सुख शोधतोय सखे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातमी स्वतःचा शोधतोय सखे कळत नकळत आताप्रत्येक ठिकाणी तुझ्याभास होतोय म्हणून मि प्रत्येक चेहऱ्यातसखे फक्त तुला शोधतोय सखे तू जवळ नसता हीतुझ्या आठवणीत मीरात्रंदिवस रमतोय आजकल मात्रप्रत्येक ठिकाणीसखे मी तुला शोधतोय ✍🏻 विनायक …

Read more

100+ Vadak Caption in Marathi | ढोल ताशा वादक Caption

महाराष्ट्राचे सर्वात फेमस असणारे वाद्य म्हणजे ढोल ताशा याचे चाहते अनेक आहेत आणि तसेचे ढोल ताश्याच्या ठोक्यावर नाचणारी आणि ढोल ताशा च्या आवाजावर नाचवणारी पण खूप आहेत त्यांनाच वादक म्हणतात. या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत खास असे Captions आणि तसेच …

Read more

“दसरा” सणाबद्दल संपूर्ण माहिती | Vijayadashami Information In Marathi

दसरा हा भारतातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन सणांपैकी एक आहे. हा सण बुराईवर चांगल्याचा विजय, ज्ञानावर अज्ञानाचा विजय आणि सत्यवर असत्याचा विजय यांचे प्रतीक आहे. दसरा हा सण हिंदू धर्मातील विविध पंथांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात आणि महाराष्ट्रात दसऱ्याचे …

Read more

‘तुझ्या परत येण्याने’ | मराठी कविता

तुझ्या परत येण्यानेतुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझाहे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या मनातुझे शब्द मला …

Read more

तुझ्या वरचे प्रेम कविता | मराठी कविता

तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगता ही येत नाही… वेड लागले जिवाला बघून तुला ….. कसं सांगू किती आवडतेस तू मला…. काय करू प्रेमाचा ताज मजला सजवीता ही येत नाही. बोलताही येत नाही आणि लपविता ही येत नाही जसा मौनाचा पहारा …

Read more

का कोणास ठाऊक… | मराठी कविता | सांझ कवी…

का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय….का कोणास ठाऊक,अयुष्यात वेगळच घडतय…डोळ्यात स्वप्न मनात ध्यास घेऊन येणार मन,आज पुन्हा भरकटलय….हजारो संकटांवर मात करनार मन,आशेच्या पंखांखाली गुरफटलय…आठवून आकांत साराआज मनसोक्त रडलंय…का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय…शब्दांची जाणीव नसणार मनशब्दांच्याच कोड्यात अडखळलय…कधी संपेल हा आयुष्याचा …

Read more