100+ मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ,कविता & शायऱ्या
नमस्कार मित्रांनो, सर्व प्रथम मैत्रिणीसाठी एक कविता सखी ग माझी पुन्हा माझ्यावर रुसली चढवताच तीला झाडावर कौतुकाच्या भाराने तिच्या ती नाजूक फांदीही तुटली अन् रुसू बाई माझी गाली खुदकन हसली – Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी) 💝💝💝💝💝 जर तुम्ही तुमच्या girlfriend साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश किंवा कविता शोधत असाल तर इथे क्लिक करा. वाढदिवस म्हंटल की एकदम आनंदाचा […]
Continue Reading