‘तुझ्या परत येण्याने’ | मराठी कविता
तुझ्या परत येण्यानेतुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझाहे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या मनातुझे शब्द मला मोहरुन टाकतातमाझ्या मनात तूझे बोल असतातआता तू माझ्या जवळ नसेतर तु मनातुन जवळ भासेसाथ […]
Continue Reading