Best Farewell poem in marathi | निरोपसमारंभ

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी तुझे रूप तुझा संग जागे मन लोचनी निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरूनी
Read more

“ओली पहाट” मराठी कविता

धो धो पावसात ओली झाली वाट प्रभाती क्षितिजती ओली पहाट..1 रविकिरणं ती लपे त्या नभात थेंब पावसाचे धरणी कवेत..2 किलबिल पक्षी सुमधूर गाणं दृष्य नयनांना दिसे छान छान..3 शितल गारवा वाटे हवा हवा हृदय छेडी तार शांत हा पारवा..4 ती साखर झोप पसरे भूवरी समस्त सृष्टीत अंगाई लहरी..5 श्री सुरेश शिर्केखारघर,पनवेल
Read more

Top 51+ मराठी प्रेमावरच्या चारोळ्या, कविता

सांग सखे गुलाबासारखी जीवनात येशील कधी... काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी... सांग सखे साखरेची गोडी पण मधुमेहाची भीती देशील.. पूर्ण वाचा
Read more