भाऊबीज माहिती मराठी | Bhaubeej Maharashtra Festival Information

भाऊबीज हा महाराष्ट्रातील एक अत्यंत भावनात्मक आणि पवित्र सण आहे. हा सण भावंडांच्या अटूट बंधनाचे उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचा उद्देश भाऊ आणि बहिणींना एकमेकांना आशीर्वाद देणे आणि एकमेकांच्या सुरक्षेची शपथ घेणे हा आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या सणानंतर साजरा केला जातो. यामुळे या दोन सणांमध्ये एक विशेष संबंध आहे. दिवाळी हा प्रकाश आणि […]

Continue Reading

”सखे” मराठी कविता | Sakhe | विनायक भिसे

दुःखाच्या क्षणातसखे मी सुख शोधतोय सखे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातमी स्वतःचा शोधतोय सखे कळत नकळत आताप्रत्येक ठिकाणी तुझ्याभास होतोय म्हणून मि प्रत्येक चेहऱ्यातसखे फक्त तुला शोधतोय सखे तू जवळ नसता हीतुझ्या आठवणीत मीरात्रंदिवस रमतोय आजकल मात्रप्रत्येक ठिकाणीसखे मी तुला शोधतोय ✍🏻 विनायक भिसे, बारामतीMo.7798150143

Continue Reading

100+ Vadak Caption in Marathi | ढोल ताशा वादक Caption

महाराष्ट्राचे सर्वात फेमस असणारे वाद्य म्हणजे ढोल ताशा याचे चाहते अनेक आहेत आणि तसेचे ढोल ताश्याच्या ठोक्यावर नाचणारी आणि ढोल ताशा च्या आवाजावर नाचवणारी पण खूप आहेत त्यांनाच वादक म्हणतात. या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत खास असे Captions आणि तसेच संदेश पण खास करून ढोल वादकांसाठी. आम्ही खास असे संदेश आणि caption शोदले आहेत […]

Continue Reading

“दसरा” सणाबद्दल संपूर्ण माहिती | Vijayadashami Information In Marathi

दसरा हा भारतातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन सणांपैकी एक आहे. हा सण बुराईवर चांगल्याचा विजय, ज्ञानावर अज्ञानाचा विजय आणि सत्यवर असत्याचा विजय यांचे प्रतीक आहे. दसरा हा सण हिंदू धर्मातील विविध पंथांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात आणि महाराष्ट्रात दसऱ्याचे स्थान भारतातील प्रत्येक राज्यात दसरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण त्याचे मूल तत्व […]

Continue Reading

‘तुझ्या परत येण्याने’ | मराठी कविता

तुझ्या परत येण्यानेतुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझाहे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या मनातुझे शब्द मला मोहरुन टाकतातमाझ्या मनात तूझे बोल असतातआता तू माझ्या जवळ नसेतर तु मनातुन जवळ भासेसाथ […]

Continue Reading

तुझ्या वरचे प्रेम कविता | मराठी कविता

तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगता ही येत नाही… वेड लागले जिवाला बघून तुला ….. कसं सांगू किती आवडतेस तू मला…. काय करू प्रेमाचा ताज मजला सजवीता ही येत नाही. बोलताही येत नाही आणि लपविता ही येत नाही जसा मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो! स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो ! खेळ […]

Continue Reading

का कोणास ठाऊक… | मराठी कविता | सांझ कवी…

का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय….का कोणास ठाऊक,अयुष्यात वेगळच घडतय…डोळ्यात स्वप्न मनात ध्यास घेऊन येणार मन,आज पुन्हा भरकटलय….हजारो संकटांवर मात करनार मन,आशेच्या पंखांखाली गुरफटलय…आठवून आकांत साराआज मनसोक्त रडलंय…का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय…शब्दांची जाणीव नसणार मनशब्दांच्याच कोड्यात अडखळलय…कधी संपेल हा आयुष्याचा प्रवास,आज स्वताशीच बडबडलय…देऊन रंग स्वप्नांना,पुन्हा चालू लागलय…का कोणास ठाऊक,आज मन विचारात पडलय…का कोणास ठाऊक…!! […]

Continue Reading

फक्त तु…. | मराठी कविता | @सांझकवी…

रोज मी पहाव असा एकही क्षण नाही…🥰नाही भेट जरी तुझी माझी त्यात अवग अस काही वाटत नाही …🥰रोज चोरुन पहाव असा एकही दिवस जात नाही…🥰आणि रोज आठवण यावी असा एकही सेकंद नाही…🥰प्रत्येक दिवसात मी तुझ्याच सोबत असते🫂,हे जरी भास असले तरी त्यात वेगळ काही नाही….🥰रोज येणारी आठवण मन हिराउन घेते,मनाला ओढ आहे तुझी हे अलगद […]

Continue Reading

मोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे?

मोबाइल बँकिंग ही एक अशी सेवा आहे ज्याद्वारे आपण आपल्या स्मार्टफोन किंवा इतर मोबाइल उपकरणाचा वापर करून आपल्या बँक खात्याशी संबंधित विविध कार्ये करू शकतो. यामध्ये आपले बँक खाते तपासणे, पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे, एटीएम शोधणे आणि इतर अनेक सेवांचा समावेश होतो. मोबाइल बँकिंग कसे काम करते? मोबाइल बँकिंगसाठी तुम्हाला तुमच्या बँकेचे एक विशेष […]

Continue Reading