187+ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता | Birthday Wishes In Marathi For Father

Posted on

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो आज आम्ही मराठीचारोळी वर घेऊन आलोय काही खास अश्या बाबा साठीच्या मराठी चारोळ्या आणि काही शुभेच्छा संदेश जे तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला त्यांना पाठऊ शकता तसेच स्टेटस ला ठेऊ शकता.

आम्ही या लेखात घेऊन आलोय खास अश्या Birthday Wishes in Marathi for Father,बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,Inspirational birthday wishes for father in marathi,वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस,वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता,मुलाकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांच्या आमच्या संग्रहात स्वागत आहे! जर तुम्ही तुमच्या वडिलांच्या खास दिवशी तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी परिपूर्ण शब्द शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आपल्या जीवनात वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व आणि आपण बनलेल्या व्यक्तींमध्ये आपल्याला आकार देण्यावर त्यांचा काय प्रभाव असतो हे आपल्याला समजते. म्हणूनच आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा, कोट्स आणि संदेशांची वैविध्यपूर्ण श्रेणी तयार केली आहे ज्यामुळे तुमच्या वडिलांना नक्कीच प्रेम आणि प्रेम वाटेल. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी एखादा विनोदी संदेश शोधत असाल किंवा त्याच्या हृदयाला स्पर्श करणारी मनापासूनची भावना, आमच्या संग्रहात प्रत्येक प्रकारच्या बाबांसाठी काहीतरी आहे. आमचे संकलन एक्सप्लोर करा आणि तुमच्या प्रिय वडिलांबद्दल तुमच्या भावना आणि कृतज्ञता व्यक्त करणारी आदर्श वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधा. चला’

🌸माझ्या आयुष्यात सुपरमॅन म्हणून
जर कोणी असेल तर तू आहेस बाबा.
धन्यवाद. तू मला नेहमीच
प्रेम आणि काळजी दाखवली आहेस.
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁

जगातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू आणि माझे मार्गदर्शक
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌸

प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित करणारे
वडील😘 मला मिळाले, माझे खरोखर भाग्य आहे.
तुम्हाला संपूर्ण वाढदिवस, आनंददायक आणि
आनंदाच्या क्षणांनी भरभरून शुभेच्छा!!🥳

🌸फक्त माझ्या आनंदासाठी ते स्वतःचे दुःख विसरतात,
जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात
ते माझे वडील आहे.
हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.✨

तुम्ही नेहमीच आदर्श आहात.
तुम्ही माझ्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.
मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे वडील😘 मला मिळाले.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🥳

मला खात्री आहे बाबा, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम
वडील😘 या जगात असूच शकत नाही.
जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या
बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

💐तुम्हीच मला शिकवले या जगात कसे जगतात,
तुमीच मला शिकवले की मेहनत कशी करतात,
तुम्हीच मला आज मी जे आहे ते बनवले बाबा …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸

💐तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही
माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा
मी खूप खूष आहे कारण तुम्ही
माझे वडील😘 आहात.
वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁

बाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार्‍या कविता

माझ्या वाईट सवयी तुम्ही
कशा काय सहन केल्यात बाबा?
आत्ता मला समजते आहे.
माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर
बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे बाबा. 🎁

💐बाबांच्या छायेविना
सर्वकाही वाटे अपूर्ण 😊

कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा
न होई कधी ही पोकळी संपूर्ण

-प्रिय बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

सारे वर्णिती आईची वेडी माया
तरी बाप असे कुटुंबाचा पाया
माया बापाची जणू नारळ खरे
राग जरी वर आत प्रेम झरे

घरासाठी बाप राबे दिनरात
देह झिजे त्याचा जळे जशी वात
ढाल बनुनी बाप उभा दारात
धजे ना कोणी उगा येण्या घरात

माया बापाची असे कस्तुरीपरी
दिसे न वरून जाणावी अंतरी
उलटेल जेव्हा वडिलांची साठी
बना तुम्ही त्यांच्या आधाराची काठी

-प्रिय बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

वडील😘 नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते
तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत 😊

परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते

-प्रिय बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

🌸सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात
पण माझा देव तर माझे वडील😘 आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🎁

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

💐बाबांना✨ प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलं
सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय

आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख
त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय
होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय

-प्रिय बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

💐माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर
आणि मनाने निर्मळ माणसाला अर्थात
बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁

🌸या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.
पप्पा🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ 🌸🙌
वडील या जगात असूच शकत नाही. ✨
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या 🎁
प्रिय बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳

🌹आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग
दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा.
याची जाणीव करून देण्यासारखे
दुसरे काहीच असू शकत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! 🎁

🌸माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या
माझ्या बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल
एवढा धनवान मी नाही.
पप्पा🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁

या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो,
कोणत्याही दुःखाला तुमच्या
आयुष्यात कधीही जागा न मिळो.
पप्पा🥳 मी खूप आनंदी आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁

💐मी उत्तम आहे कारण तू मला
कधीही हार मानू देणार नाहीस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा! 🎁

🌸बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास
ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः
जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता.
बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे.
हॅप्पी बर्थडे बाबा. 🎁

या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो,
कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात
कधीही जागा न मिळो.
पप्पा🥳 मी खूप आनंदी आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎁

💐जगातील उत्कृष्ट वडील😘 लाभल्याबद्दल
मी स्वतःला भाग्यवान समजते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा! 🎁

💐जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला
तुमच्यासारखे वडील😘 मिळाले असते
तर कोणीही दुःखी राहिले नसते.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना
कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु
आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात. 🎁

🌸 तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे ही कायम
आनंदाने भारंभार राहतील.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁

💐कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते,
कधी जमीन तर कधी आकाश आहेत ते,
माझ्या यशाचे रहस्य आहेत ते.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳

💐हाच जन्म पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे वडील😘
पुन्हा मिळणे शक्य नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🥳

जो माझे सर्व दुःख स्वतःवर घेऊन जगतो
आणि मला हे कधीच कळूसुद्धा देत नाही.
अशा माझ्या बाबाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🥳

Inspirational birthday wishes for father in marathi

मी नेहमी चांगले आयुष्य जगू शकेन
यासाठी तू खूप कष्ट केले आहेस बाबा.
आपल्याकडे कुटुंब म्हणून आवश्यक असलेल्या
सर्व गोष्टी आमच्याकडे कायम असाव्यात हे सुनिश्चित
करण्यासाठी आपण बरेच काही केले.
मनापासून धन्यवाद मला तुमच्या
बाबांचा खरोखर अभिमान आहे,
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..🥳

बाबा, तुझ्यासारखेच व्हावे अशी माझी इच्छा होती.
आणि आज, जर मी तुझ्यासारख्या निम्म्या
गोष्टीजरी करू शकत असेन,
तर मी स्वतःला काहीतरी उल्लेखनीय
साध्य केले आहे असे आयुष्यात समजेन.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳

💐बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात
तुम्ही माझ्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा नक्कीच कमी नाही
मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे
वडील😘 मला मिळाले वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🥳

या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो,
दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो,
माझ्या बाबांना✨ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🥳

💐आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना
कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम
गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र
कायम होतात आणि राहणार.
तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा बाबा🥳

🌸ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला
तरी कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते
अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

कधीही बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी
ज्यांच्या मनात प्रेमाचा अखंडित झरा वाहत राहतो.
अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳

बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳

स्वतःच्या गरजा कमी करून माझी इच्छा
पूर्ण करणार्‍या माझ्या
बाबांना✨ वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.🥳

ते वडील😘च आहेत जे पडण्याधीच आपला
हात पकडतात परंतु वर उठवायच्या ऐवजी
कपडे झाडून पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खास आहात आणि राहणार,
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा.🥳

मुलाकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

💐मी जन्माला आल्यापासून तू माझ्यासाठी
कायम जवळच राहिला आहेस.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा
तू माझ्याकडे कायम राहावे अशी माझी इच्छा आहे!
माझे तुझ्यावर प्रेम आहे बाबा, नेहमी
माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.
तुला खूप खूप शुभेच्छा बाबा!🥳

💐ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची
जिद्द असेल आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम
आणि काळजी असेल तर ती व्यक्ती वडिलांशिवाय
दुसरी कोणी असूच शकत नाही.
बाबा तुम्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

💐ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ते म्हणजे माझे बाबा,
त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो ते म्हणजे माझे बाबा,
ज्यांच्या सोबत असतानाही माझे जीवन सुखकर होते
अशा माझ्या प्रेमळ बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳

💐आपण काहीही मागण्याच्या पूर्वीच
आपल्या सर्व गरजा ओळखून त्या
पूर्ण करणारा बाबाच असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🥳

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा लव्ह यू.🥳

💐विमानात बसून उंचावर फिरण्यात एवढा आनंद नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता.
लव्ह यू बाबा. वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳

💐आयुष्यात ज्या व्यक्तीने मला उंच उडायला शिकवले,
माझ्यावर विश्वास ठेवला त्या माझ्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳

💐जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील😘 म्हणून निवडले तेव्हा,
देवाने माझे जीवन सफल केले.
चांगले आणि निरोगी आयुष्य तुम्हाला मिळेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🥳

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस

बाबा हे कायम आपल्यासाठी देवाच्या ठिकाणी असतात.
बाबा तुम्ही माझ्यासाठी कायम देवाप्रमाणेच असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

आम्ही आयुष्यात घेत असलेल्या निर्णयाच्या
मार्गात कधीही आडकाठी न आणता नेहमी
आमच्यासाठी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!🥳

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील
या जगात पण तुमच्यासारखे बाबा पुन्हा मिळणे शक्य नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!🥳

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत
करणाऱ्या माझ्या बाबांना✨ वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.🥳

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला
तरी आलेल्या समोरच्या संकटांना
लढा देण्याची प्रेरणा मिळते
अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳

💐कसे जगावे हे तुमच्याकडून शिकलो ,
मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकलो,
अशा माझ्या गुरूंना आणि
बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

💐जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे
वडील😘 मिळाले असते तर कोणीही दुःखी राहणार नाही.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

💐जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले
तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे
जीवन आशीर्वादाने भारून टाकले.
तुम्हाला चांगले आणि निरोगी
आयुष्य मिळावे हीच सदिच्छा!
पप्पा🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही.
अशा माझ्या बाबांना✨ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🥳

जगातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू आणि
माझे मार्गदर्शक माझ्या
बाबांना✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳

Birthday Wishes in English for Father

Birthday Wishes in English for Father: Your father is perhaps the strongest pillar in your life. That’s why it is important to express your admiration for his love, support, and guidance on his birthday. Certainly, giving him numerous slices of cake and unique gifts will bring him joy, but there are a few things that can touch his soul.

We have compiled some heartfelt birthday wishes for fathers that will either make him laugh or possibly shed a tear of joy (tears of happiness!). How you express your emotions is not as important as the fact that your father will appreciate the value of your feelings. Keep in mind that birthday messages like these can be written in cards or shared on social media.

Happy Birthday, Dad! You are my role model, my mentor, and my best friend. Your guidance has shaped me into the person I am today. Thank you for always being there for me. Love you!

Dearest Father, on your special day, I want to express my heartfelt gratitude for your unwavering love and support. Your presence in my life is a blessing, and I’m grateful for every moment we share. Wishing you a wonderful birthday filled with happiness and good health.

Dad, you have always been my guiding light. Your wisdom and advice have helped me navigate through life’s challenges. Today, on your birthday, I want to let you know how much I appreciate everything you do for our family. May this year bring you countless blessings and joyful memories. Happy birthday!

To the best dad in the world, happy birthday! Your strength, resilience, and determination inspire me every day. Thank you for being my superhero and my rock. May your birthday be as incredible as you are!

Dear Dad, your love is unconditional, your sacrifices are countless, and your support is unwavering. Today, on your special day, I want to shower you with love and appreciation. May this birthday mark the beginning of a new chapter filled with happiness and fulfillment. Happy birthday!

Happy birthday to my first hero, my dad. Your love has been a guiding force in my life, and I’m grateful for the lessons you’ve taught me. May this year be filled with exciting adventures and beautiful memories. Enjoy your special day!

Dad, you have always been my source of strength and encouragement. Your belief in me has given me the confidence to pursue my dreams. On your birthday, I want to thank you for everything and wish you a day filled with love and laughter. Happy birthday, Papa!

Wishing a very happy birthday to the most amazing father. Your kindness, generosity, and compassion are unparalleled. May your birthday be filled with love, joy, and all the things that bring you happiness. Have a fantastic day, Dad!

Happy birthday to the coolest dad ever! Your sense of humor, love for life, and adventurous spirit make you truly one of a kind. Thank you for making every moment memorable. Here’s to another year of awesome adventures together!

Dear Dad, words cannot express how grateful I am to have you in my life. Your love and support have been a constant source of strength for me. On your birthday, I want to wish you a day filled with love, laughter, and unforgettable moments. Happy birthday!

Choose a message that resonates with your feelings and conveys your appreciation for your father on his special day. Whether you say it in person, write it in a card, or share it on social media, the love and warmth in your words will make his birthday truly memorable.

Leave a Reply