”बेवहज” मराठी कविता | बेवहज | विनायक भिसे

बेवहज यार तुम मुझेकॉल मैसेज किया करोयूंही बेवक्तयार तुम मुझसे बेपनहाबात किया करोखोइशे कुछ भी नहींयार रब से परबस तेरी याद आने सेपहले यार तुम सामनेआया करोबस इतनी सी दुवा करता हैइस रब से अब✍🏻 विनायक भिसे, बारामतीMo.7798150143

Continue Reading

दिवाळी या सणाची महिती | Diwali Information In Marathi

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि सर्वात आनंददायी सणांपैकी एक आहे. हा सण अंधाराला प्रकाशाने हरवण्याचा, बुराईवर चांगल्याचे विजय मिळवण्याचा आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे. दिवाळीच्या दिवशी घरांना दिवाळ्याच्या दिव्यांनी सजवले जाते आणि फटाके फोडले जातात. दिवाळीचा सण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, परंतु सणामागील भावना सर्वत्र एकच असते. हा सण […]

Continue Reading

”इच्छा” मराठी कविता | Iccha | विनायक भिसे

इच्छा आणि अपेक्षाचमनामध्ये भयंकर असयुद्धं सुरू झाल इच्छा म्हणत आहेकर तिला कॉल आणबिंदासपने बोल अपेक्षा म्हणत आहेधीरदर थोडासायेईल तिचा स्वतहून कॉल इच्छा म्हणत आहेबोलव जे काही मनात आहेते बिंदासपने अपेक्षा म्हणत आहेवेड्यासारखा आसकाही ही वागू नकोसथांब थोडासा स्वतहूनबोलेल ती तुला नक्की ऐकावं कोणाचंतेच समजत नाहीबिचार मन माझं मात्रविचार करून करूनचआता गोंधळून गेलय ✍ विनायक भिसे, […]

Continue Reading

इंटरनेट ब्राउझरचा उपयोग काय आहे?| What is the use of an internet browser?

इंटरनेट ब्राउझर म्हणजे काय? इंटरनेट ब्राउझर हा एक सॉफ्टवेयर आहे जो तुम्हाला इंटरनेटवरील माहिती पाहण्याची सोय करून देतो. तुम्ही एखादा वेब पत्ता (URL) ब्राउझरमध्ये टाइप केल्यावर, तो त्या पत्त्याशी संबंधित सर्व माहिती तुमच्या संगणकावर आणतो आणि तुम्ही ती पाहू शकता. सरल शब्दात सांगायचे तर, इंटरनेट ब्राउझर हे इंटरनेट आणि तुमच्या संगणकामधील एक पूल आहे. ज्याच्या […]

Continue Reading

187+ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता | Birthday Wishes In Marathi For Father

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो आज आम्ही मराठीचारोळी वर घेऊन आलोय काही खास अश्या बाबा साठीच्या मराठी चारोळ्या आणि काही शुभेच्छा संदेश जे तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला त्यांना पाठऊ शकता तसेच स्टेटस ला ठेऊ शकता. आम्ही या लेखात घेऊन आलोय खास अश्या Birthday Wishes in Marathi for Father,बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,Inspirational birthday wishes for […]

Continue Reading

100+ बहिणीसाठी खास कविता,संदेश | Sister poems in Marathi 2024

तुला नकळत समजून काय समजायचं..
तुझ्यासारखी बहीण दिली म्हणून देवाला हात का नाही जोडायच..तू प्रत्येकाला भेटू दे असं का म्हणायचं…पुढे वाचा.

Continue Reading

170+ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Mama Marathi wishes

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या लाडक्या मामा च्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संदेश तसेच मामा साठी वाढदिवसाचे quotes आणि काही मामाच्या वाढदिवसा निमित्त कविता. मामा म्हंटल की भाच्याचा सर्वात जवळचा मित्र जो सर्वात जास्त लाड करतो आणि भाच्या चे हट्ट पुरवतो अश्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… मी आशा करतो कि तुझा दिवसप्रेम आणि हास्याने […]

Continue Reading

1000+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता, संदेश आणि स्टेटस 😔 2024

💐 भावपूर्ण श्रद्धांजली संदेश 💐Bhavpurna Shradhanjali सर्व प्रथम ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमवल आहे.त्यांना मनापासून सांतवना आणि ज्यांना आपण गमवलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..😔😔देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. जीवन जगत असताना आपल्याला एकदा तरी अश्या प्रसंगाला सामोरे जावे लागते ज्या वेळी आपल्याला आपल्या ओळखीच्या, नात्यातल्या लोकांना निरोप द्यावा लागतो आणि त्यांच्या शोक सभेमध्ये बोलव लागत. अश्या […]

Continue Reading
120+ लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

120+ लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी|Birthday Wishes For little Brother in Marathi

वाढदिवस हा साजरे करण्याचा आणि आपल्या प्रियजनांना आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे दाखवण्याची वेळ असते. आपल्या लहान भावांचा विचार केला तर ते आपल्या हृदयात एक विशेष स्थान धारण करतात. तुमचे प्रेम व्यक्त करण्यात आणि तुमच्या लहान भावाचा वाढदिवस अधिक खास बनवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही 20 हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छांची यादी तयार केली आहे. या शुभेच्छा […]

Continue Reading