नमस्कार मित्रहो,
आपण जे शोधत आहात ते इथे आहे. आपल्या जीवन रूपी गाडा ओढन्यासाठी एका जोडीदाराची गरग असतेच आणि तो जोडीदार म्हणजे आपली बायको. जी आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवते आपली काळजी घेते. आपल्या घरातील अन्नपूर्णणा असते. तिला आनंदित ठेवणे हे पती चे कर्तव्य असते आणि हे काही अवघड देखील नाही तिला फक्त दोन गोड शब्द हवे असतात आनंदित होण्यासाठी आणि हे शब्द आणखी गोड होतात ते म्हणजे तिच्या वाढदिवसाला.
या साठीच Marathicharoli.in आपल्या साठी खास घेऊन आले आहेत काही मनाला भावतील अश्या वाढदिवसा निमित्त कवीता, शायऱ्या आणि शुभेच्छा संदेश किवा Birthady Wishes. चला तर मग सुरू करू ….
Female मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अजून वाचा- पाणी वाचवा घोषवाक्ये मराठी
Birthday Wishes For Wife in Marathi.
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच
माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..LOVE YOU BAYKO!
|| बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ||
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💗💗💗
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेडा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!
🌸🌸
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear
🌸🌸
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको
🌸🌸
माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
🌸🌸
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
🌸🌸
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा
🌸🌸
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
🌸🌸
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!💗💗💗
🌸🌸
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूने उभे असलेल्या
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!💗💗💗
🌸🌸
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल
ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!💗💗💗
🌸🌸
आभाळाला साज चांदण्यामुळे
बागेला बहार फुलांमुळे
माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे
Happy Birthday Dear
💗💗💗
🌸🌸
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear
I Love You So Much!
💗💗💗
🌸🌸
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला
जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार
पत्नी दिली आहे ..!
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💗💗💗
🌸🌸
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
Happy Birthday Bayko
💗💗💗
🌸🌸
तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी
सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी
Happy Birthday Dear
💗💗💗
🌸🌸
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
💗💗💗
🌸🌸
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको
💗💗💗
🌸🌸
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💗💗💗
🌸🌸
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल
ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
💗💗💗
🌸🌸
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
💗💗💗
🌸🌸
मला जाणणारी तू..
मला समजून घेणारी तू..
मला जपणारी तू..
माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..
माझ्या जगण्यातला अर्थ तू..
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!
💗💗💗
🌸🌸
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
💗💗💗
🌸🌸
उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात तेज घेऊन येवो, उमलणार फूल तुझ्या जीवनात सुगंध
घेऊन येवो, खळखळ करत वाहणार पानी तुझ्या जीवनात संगीत घेऊन येवो, ईश्वरचरणी
एवढीच प्रार्थना करतो तुझ जीवन सुख, ऐश्वर्य, ज्ञान आणि समृद्धिने भरभरून
जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My Dear💗💗💗
🌸🌸
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
💗💗💗
🌸🌸
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
💗💗💗
🌸🌸
तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे,
🌸🌸
तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
💗💗💗
🌸🌸
तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे.
🌸🌸
Happy BirthDay Dear.
💗💗💗
🌸🌸
मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू
मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
💗💗💗
🌸🌸
श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा
💗💗💗
🌸🌸
तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
Happy BirthDay Dear
💗💗💗
🌸🌸
माझ्यासाठी आशेचा किरण तू
माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू
माझ्या देहातील श्वास तू.
Happy Birthday Dear.
💗💗💗
🌸🌸
माझ्या स्वप्नातील राजकुमारी
अर्थात माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💗💗💗
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
💗💗💗
🌸🌸
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💗💗💗
🌸🌸
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💗💗💗
🌸🌸
होळीचा रंग बायको!!
मैत्रीची संग बायको !!
प्रेमाचे बोल बायको
पाकळ्यांचे फूल बायकोहॅप्पी बर्थडे बायको..!
💗💗💗
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व
माझ्या पत्नीला ….!
हॅप्पी बर्थडे प्रिये💗💗💗
🌸🌸
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आकोणीच नाही माझे आईयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीलावाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂
💗💗💗
🌸🌸
Funny Birthday Wishes For Wife in Marathi
बायको तर बारीक असावी,
कधी भांडण झालेच तर तिला
उचलून फेकता येईल. 😅Happy birthday my jaan 🎂
💗💗💗
Birthday Kavita for wife in Marathi
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल तुला माझी साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको💗💗💗