+99 Best🤣Marathi Funny Comments for Instagram

नमस्कार, प्रिय मित्रांनो! आज, मी तुमच्यासाठी मराठी टिप्पण्या आणि एसएमएस संदेशांचा एक अविश्वसनीय संग्रह सादर करताना रोमांचित आहे जे तुमच्या मित्रांच्या पोस्टमध्ये नक्कीच एक स्पार्क जोडेल. या टिप्पण्या तुम्ही संवाद साधलेल्या प्रत्येक पोस्टमध्ये आनंद, हशा आणि कनेक्शनची भावना आणण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की हा संग्रह तुमचे लक्ष वेधून घेईल आणि तुम्ही तुमच्या मित्रांच्या पोस्टवर या टिप्पण्यांचा उत्साहाने उपयोग करून आनंददायी आणि मनोरंजक वातावरण तयार कराल.

तुमच्या मित्रांनी तुमच्या विनोदी आणि विनोदी टिप्पण्या वाचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची कल्पना करा. त्यांच्या पोस्टमध्ये विनोद आणि हलकेपणाचा स्पर्श जोडण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांची ते नक्कीच प्रशंसा करतील. त्यामुळे, आणखी अडचण न ठेवता, आपल्या मित्रांच्या पोस्टवर खालील पोस्ट किंवा टिप्पण्या कॉपी आणि पेस्ट करण्यास मोकळ्या मनाने आणि आपल्या चतुर आणि मजेदार टिप्पण्यांमुळे ते आनंदित झाले आहेत ते पहा.

आमच्या संग्रहासाठी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या कोणत्याही टिप्पण्या तुम्हाला आल्यास, कृपया त्या आमच्यासोबत शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचे मौल्यवान योगदान आम्हाला आमची वेबसाइट सतत अपडेट आणि वर्धित करण्यात मदत करेल, आम्ही तुम्हाला सर्वोत्तम आणि सर्वात मनोरंजक सामग्री प्रदान करतो याची खात्री करून.

आमचा समुदाय एक दोलायमान आणि आनंददायक ठिकाण बनवण्यासाठी तुमच्या अटळ पाठिंबा आणि उत्साही सहभागाबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमची प्रतिबद्धता आणि सर्जनशीलता खरोखरच फरक करतात!

तुम्ही तुमच्या मित्रांसह या विलक्षण मराठी टिप्पण्या शेअर करत असताना तुम्हाला अंतहीन हशा आणि आनंदाची शुभेच्छा!

🌸🌸🌸Marathi funny comments for post🌸🌸🌸

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे

🍁🍁🍁🍁

करायला गेला रक्तदान..!
डॉक्टर बोलला, बाटली नाही चमच्या आन..!

🍁🍁🍁🍁

शरीरात नाही बाटलीभर रक्त आणी मी म्हणे हनुमान भक्त
😊😊

🍁🍁🍁🍁

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं.. 
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🔥🤣🤣
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

Also Read: Best Funny Comments for boys


मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवा,
भाऊंचा हा फोटो पाहायला, थोडा brightness वाढवा 😬😉😝

🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोर,
पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣🤣

🍁🍁🍁🍁

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला
तर विनोद खन्नापण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा

गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे
गाल सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल

🍁🍁🍁🍁

स्वताला समज़तो मिथुन…!आणि
ड्रेस उचलतो इथून तिथून…!

🍁🍁🍁🍁

गावरान अंडी तळली तुपात…!!!
काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!

🍁🍁🍁🍁

कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण
कोरोना च्या भीतीने घरातच अडकलाय handsome

🍁🍁🍁🍁

भाऊंनी घातली ब्ल्यू जीन्स पोरी म्हणतात तूच आमचा जॉनी सीन्स 😂

🍁🍁🍁🍁

कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात धनी रातच्याला इथंच थांबा

🍁🍁🍁🍁


🌸🌸🌸marathi funny comments for Instagram 🌸🌸🌸

🍁🍁🍁🍁

तू आया, हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,लगता है साले, तू आज भी नही नहाया.

🍁🍁🍁🍁

बहारो फूल बरसाओ मेरा “दोस्त ” आया है.
होठो पे मुस्कान, गली में महक लाया है.
बरसो तक थी जिसे पानी से “एलर्जी ”
वह आज “लक्स ” से नहाया है.

🍁🍁🍁🍁

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे
नाचोंभाऊ आमचा घालतो अमूल माचो

🍁🍁🍁🍁

गावात असते प्रत्येक घरात अंगण गावात असते
प्रत्येक घरात अंगण भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक🎙️भाऊ ला बघून😍😍😍
पोरी म्हणत्यात मी तुमची शेवंता तुम्हीच माझे आण्णा नाईक…😎

🍁🍁🍁🍁

मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली विषय खोल कारण पृथ्वी गोल

🍁🍁🍁🍁


Marathi
funny comments for boy pic

भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡.
हि दुनिया खुप खुप छोटी आहे…!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत…!!!
#लिंबु#मिरची#लावून#फिरत#जा

🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा…..
भाऊने केले इग्नोर पोरी रडल्या ढसाढसा🤣😂

🍁🍁🍁🍁

भाऊच्या घरात मार्बल ची फरशी….
आणि सगळ्या पोरी म्हणतातहोणार सून मी ह्या घरची😂🤣😂
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

घरात पाळली मांजर नाव तिचं मनी……
भाऊच्या फोटो वर फिदा झाली लिओनी ची सनी 🤣😂😜
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

🍁🍁🍁🍁


Marathi funny comments for girl

🍁🍁🍁🍁


फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास कोणाला माहीत
होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास भाऊ फोटो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏

🍁🍁🍁🍁

उपर छत, नीचे साया,भाग कोरोना हमारा भाऊ आया.

🍁🍁🍁🍁


भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा ,
भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉.
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

कोरोना मुळे अख्खा भारत भंगला,
भाऊंना बघून पोरी म्हणतात तुझ्यात जीव रंगला😍😍
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

20 ची विमल १० चा मावा 🤔भाऊ दिसला
कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂😂

🍁🍁🍁🍁Marathi funny comments for friend’s pic

गावात उभा आहे माझा भाऊसगळ्या मुली म्हणतात
त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहू

🍁🍁🍁🍁

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..भाऊ वो बुलाती हे… मगर जाणे का नही.

🍁🍁🍁🍁

काल भाऊला एका पोरीचा फोन आला म्हणे तुला
भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग

🍁🍁🍁🍁

शिकाल तर टिकाल…. आणि भाऊच्या नादाला लागले
तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल….. 💨💨💯💯🔥❤🔥

🍁🍁🍁🍁

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… 
भाऊँ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯

🍁🍁🍁🍁

Marathi funny comments for Facebook

🍁🍁🍁🍁

भाऊचा फोटो बघून पळत आली #आक्का…
म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते #मुक्का🤣🤣
🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁

आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या
#LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात……

🍁🍁🍁🍁

लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे ..
तीच लिपस्टिक टेस्ट करणे हि भाऊ ची ड्युटी आहे ❤️

🍁🍁🍁🍁

खराब होत सफरचंद त्याला कसं कापू…..
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू😬😬😬

🍁🍁🍁🍁

किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल, 
हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा.🔥🔥🤣🤣

Marathi funny comments for bhau

ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट…
पण भाऊंचा फोटो बघून ज्ञानादलाच आली फीट😄😄

लग्नाची वाट बघतोय आमचा दादाया फोटो चा होईल का त्याला काही फायदा ??..
यावर काय सांगशील ज्ञानदा ?😂😂😂🤣

🍁🍁🍁🍁

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू मेंढिच्या पिल्लाला म्हनतात
कोकरू भाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू

🍁🍁🍁🍁

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु…
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू 🤣🤣🤣

🍁🍁🍁🍁

शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरूभाऊंना बघून पोरी
म्हणतातते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरु😂

Marathi funny comments for girl photo

चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा
पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।

🍁🍁🍁🍁

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठीतरी
……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

🍁🍁🍁🍁

One च्या आधी येतोत्याला म्हणतात zero,30 ₹ चा गॉगल
घालणाराहाच तो भोजपुरी Hero. 😂

🍁🍁🍁🍁

भाऊ करतात नजरेनं वार…मुली म्हणतात “देखा है पहली बार..
साजन की ऑंखो में प्यार”😂😂😝🤣

🍁🍁🍁🍁

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂🤣🤣

🍁🍁🍁🍁

भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , 
भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉

🍁🍁🍁🍁

अटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक

🍁🍁🍁🍁

मी म्हणतो, मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा

🍁🍁🍁🍁

वरण-भाता मध्ये टाका तूप भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

Marathi funny comments for ladies

नमस्कार, माझ्या प्रिय मित्रांनो! आज, माझ्याकडे तुमच्यासाठी अतुलनीय असे काहीतरी आहे—मराठी टिप्पण्या आणि एसएमएस संदेशांचे एक अद्भुत वर्गीकरण जे तुमच्या मित्रांच्या पोस्ट्समध्ये उत्साह निर्माण करेल. हास्याच्या लाटेसाठी स्वतःला तयार करा, कारण या टिप्पण्या विशेषत: मनोरंजनासाठी आणि सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी एक संस्मरणीय अनुभव तयार करण्यासाठी तयार केल्या आहेत.

मला पूर्ण खात्री आहे की हा संग्रह तुमच्याशी संवाद साधेल आणि तुमच्या मित्रांच्या पोस्टमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचा जाण्याचा स्त्रोत बनेल. विनोद आणि बुद्धीने भरलेल्या तुमच्या चतुराईने रचलेल्या टिप्पण्यांवर ते अडखळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद चित्रित करा. तुमचे मित्र निःसंशयपणे त्यांच्या पोस्ट आणखी आनंददायक बनवण्यासाठी तुम्ही केलेल्या विचार आणि प्रयत्नांची प्रशंसा करतील.

पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउटभाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट !

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलरभाऊ आहे आमचा गांजा डीलर

🍁🍁🍁🍁

आपले पाय आमच्या ऑफिसला लागु देत….
पण चप्पल बूट बाहेरच राहु देत…

🍁🍁🍁🍁

आयुष्याच्या वाटेवरकाटे असतीलनागमोडी वळने असतीलखाच
खळगे असतीलतेव्हा चांगली चप्पल वापरत जा

🍁🍁🍁🍁

कॉलेज ला येतो सुटा बुटातअणि घरी झोपतो गोणपटात

🍁🍁🍁🍁

हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, 
महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता

🍁🍁🍁🍁

Marathi funny comments

चला, आता एक हास्याने भरलेला प्रवास सुरू करूया! खालीलपैकी कोणतीही पोस्ट किंवा टिप्पण्या मिळवण्यास मोकळ्या मनाने आणि त्या आपल्या मित्रांच्या पोस्टवर धोरणात्मकपणे ठेवा. टिप्‍पण्‍या विभाग करमणूक आणि सौहार्दाने उजळून निघाल्‍याने पहा, तो सहभागी सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव बनवा.

आमच्या संग्रहात एक विलक्षण भर पडेल असा तुमचा विश्वास असलेल्या कोणत्याही अतिरिक्त टिप्पण्या तुम्हाला अडखळत असल्यास, कृपया त्या आमच्यासोबत शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचे योगदान अमूल्य आहे आणि ते आम्हाला आमच्या वेबसाइटवरील सामग्रीची अद्ययावत आणि सतत विकसित होत असलेली निवड राखण्यात मदत करतील.

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी

🍁🍁🍁🍁

बाटलीत बाटली, काचेची बाटली….भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली…

🍁🍁🍁🍁

पोरींच्या मनावर झाला घाव,जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव…
🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। 
वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

🍁🍁🍁🍁

जब भाई आते बाजार में ,तब लडकियो की लाईन लगती हजार में 🔥😎

🍁🍁🍁🍁

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…सगळं आहे बंद..
मिळतो फक्त किराणा…. भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

🍁🍁🍁🍁

बड़ी बड़ी बातेअनभिक मांगके खाते

🍁🍁🍁🍁

फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….आणि मुली म्हणतात
हाच आमचा अर्जुन रेड्डी..

🍁🍁🍁🍁

कोरोना पुढं झुकली इटलीभाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली

🍁🍁🍁🍁

Marathi funny comments for Instagram

प्रिय मित्रांनो, तुमच्या अटळ पाठिंब्याबद्दल आणि आमच्या दोलायमान समुदायाचा अविभाज्य भाग असल्याबद्दल धन्यवाद. तुमचा उत्साह आणि सर्जनशील आत्मा हे आमच्या परस्परसंवादाचे जीवनरक्‍त आहेत, एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण आनंदाने आणि हशाने भरलेला आहे.

डिजीटल जगतात या अप्रतिम मराठी टिप्पण्या देताना हशा आणि आनंद पसरवण्यासाठी सज्ज व्हा. तुमचे परस्परसंवाद अंतहीन करमणुकीचे स्त्रोत बनू दे आणि मित्रांमध्ये मजबूत बंध निर्माण करू दे!

तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…
बस करा आता गरीबाची चेष्टा…

🍁🍁🍁🍁

कोलेज मधे भाऊ होता खुप कमिना ,आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं
राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना

🍁🍁🍁🍁

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू

🍁🍁🍁🍁

आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशीसगळ्या
पोरी म्हणतात होणार सून मी या घरची

🍁🍁🍁🍁

Marathi funny comments for the boy pic

नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या नागपंचमीला
पोरी खेळत होत्या फुगड्याजशी एन्ट्री झाली
तशा सगळ्या हळूच बोलू लागल्याआला
ग माझा बबड्या|आला ग माझा बबड्या

🍁🍁🍁🍁

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊलाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

🍁🍁🍁🍁

really kadak…..!!!नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…
भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..

🍁🍁🍁🍁

भाऊ ची पाहिली जशी अदा…त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥

🍁🍁🍁🍁

अरे कुठं तो शाहरुख??अन कोण तो सल्लू??

आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू

🍁🍁🍁🍁

भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गातभाऊंना
पाहून सर्व पोरी म्हणतातमी का नव्हते याच्या वर्गात

🍁🍁🍁🍁

Marathi funny comments for girl

—चा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणापण पहिलं
सांगा कोण आहे हा कवळा दाणा?

🍁🍁🍁🍁

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकूनती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

🍁🍁🍁🍁

मुन्नी ने लावला झण्डू बाम,भाऊ दिसतो गुलाबजाम

🍁🍁🍁🍁


दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे सायदूध पाहिजे लोकांले
आपल्याला पाहिजे सायभाऊ ला पाहून वहिनी म्हणतात
हाय हुकू हाय हुकू हाय हाय

🍁🍁🍁🍁

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका

🍁🍁🍁🍁

चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही.

🍁🍁🍁🍁

२० ची विमल १० चा मावा 🤔भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…!

🍁🍁🍁🍁

कृष्णाचा मामा कंस,भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस

Marathi funny comments for friends’ pic

🍁🍁🍁🍁

बोलतो खनखनित चालतो खनखनित जवळ अलं की वाटत द्यावी सनसनित

🍁🍁🍁🍁

म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात किती माझा चांगला भाऊ…….

🍁🍁🍁🍁

चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणली लोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली

🍁🍁🍁🍁

अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी लिहुन लिहुन झिजले खडु….
लिहुन लिहुन झिजले खडु….आता तरी द्या लग्नाचे लाडु…….

🍁🍁🍁🍁

भाऊन्नी लावलाय गॉगल काळा…..
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा

🍁🍁🍁🍁

बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.

🍁🍁🍁🍁

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.

🍁🍁🍁🍁

Marathi funny comments for Facebook

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्यादिसतो
आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

🍁🍁🍁🍁

लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला
दळणभावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन

🍁🍁🍁🍁

खिशात नाही आना अणि म्हणे मला बाजीराव म्हणा

🍁🍁🍁🍁

छुम छुम कर आयी झूम झूम कर गयी..
सिंदूर लेके खड़ा थावोह राखी बांधकर चली गयी

🍁🍁🍁🍁


नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरामुलाच
एकच डायट वाग्याची भाजी गप गप सिर

🍁🍁🍁🍁

💗😆कोरोना बद्दल FUNNY COMMENTS

२० ची विमल १० चा मावा 🤔
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात 
हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂

🍁🍁🍁🍁


सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

🍁🍁🍁🍁


तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी
आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात 
Please एक सेल्फी…🥰🥰🥰

🍁🍁🍁🍁

COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..
कर ना कर ना माझ्यावर प्रेम🔥🔥😎

🍁🍁🍁🍁


2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात 
हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣❤️❤️❤️

🍁🍁🍁🍁

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज. 💯💯😂😂😂😂😂😂

🍁🍁🍁🍁

Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात इस बंदेने 
करदिया हमोको दिवाना..😅🤣

🍁🍁🍁🍁

चीन मधे आला वायरस हंता..
भाऊच लग्न करा नाही तर होतील 
म्हातारे म्हणता म्हणता😂😂🔥

🍁🍁🍁🍁


Marathi funny comments on friends’ photo

Marathi funny comments for girl photo

1 thought on “+99 Best🤣Marathi Funny Comments for Instagram”

  1. Pingback: 100 + Marathi Funny Comments For Boys | Funny & Rocking Comments 2022 -

Leave a Comment

Scroll to Top