मित्रा वर कविता 2023 – ADITYA SHAM ZINAGE

मित्र म्हणजे एक जिव्हाळा हृदयातला.. प्रत्येकच्या मनात जपणारा.. मित्र म्हणजे एक श्वास.. जगण्याच सामर्थ्य देणारा.. मित्र म्हणजे एक आधार, वळणावळणावर जिवनाच्या चढउतारात सोबत देणारा. खळखळून हसताना हास्यात सामावणारा, भरभरून रडताना अलगद सावरणारा.. तो असतो एक दीपस्तंभ अंधारात वाट दाखवणारा, चुकलेले पाऊल मागे फिरवणारा.. तोल जाताना हात पुढे करणारा.. मित्र म्हणजे एक परिस.. लोहाच सोन करणारा. ...
Read more

“पेपर व मन” मराठी कविता -ADITYA ZINAGE

पेपर व मनं एक कागदाचं पान असतं…!!‘श्री’ लिहलं, की पूजले जाते….प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं….एक कागदाचं पान असतं…!! कधी त्याला विमान, होडी बनवून खेळलं जातं….आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जाते……एक कागदाचं पान असतं…..!! जे लेखकाच्या लेखणीला आकार देत……जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं……आणि हो, वकीलासोबत कोर्टात गेलं, की ...
Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर मस्त अश्या कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बोलायला गेल तर आपले शब्द कमी पडतील पण त्यांचे महिमे कमी होनार नाहीत. ते खरे स्वतंत्र्य वीर होते त्यांनी कधीच स्वतः पुरता विचार केला नाही ते सतत लोकांबद्दल विचार करायचे. ते म्हनायचे मी समुद्रात टाकलेली उडी लोकानी विसरली तरी चालेल पण माझे समाज वादी विचार विसरू नये असे त्यांचे महान विचार ...
Read more

‘तुझ्या परत येण्याने’ मराठी कविता

तुझ्या परत येण्याने तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझा हे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या मना तुझे शब्द मला मोहरुन टाकतातमाझ्या मनात तूझे बोल असतातआता तू माझ्या जवळ नसेतर तु ...
Read more

[Best]Marathi Kavita on Bus/एस टी

“एस टी” कधी दगडफेक, कधी जाळपोळ एसटीच होते शिकार असा का?खेळ आता तिच्या लेकरांची होतेय घुसमट जीवनाची त्यांच्या चाललीय फरफट//१// सेवेची तळमळ साऱ्यांची आहे एस टी नित्य हसावी हीच आस आहे प्रवाशी सुरक्षित एस टी तच आहे एस टी चाच प्रवास सुखाचा आहे//२// पुन्हा मनमोकळे पणाने धावावी एस टी दास तिचे नसो कधी दुःखी कष्टी ...
Read more

धर्मावर कविता | Poem on Religion in Marathi

धर्म तिथे नाही धर्म । जिथे हिंसाचार । धर्म सदाचार । शिकवतो ।। मारणे सोडून । प्रेम देत जावे । समतेचे गावे । गीत सदा ।। क्रोध, अभिमान । नाही करायचे । सत्य बोलायचे । दरवेळी ।। डोळे, कान, नाक । शुद्ध सदा ठेवा । माणसांची सेवा । करताना ।। माणुसकी ठेवा । आपल्या हृदयी ...
Read more

बहुजन मित्रांसाठी एक कविता

💙बहुजन मित्रांसाठी एक कविता💙 बहुजनांवर प्रतेक वेळी होत असलेले अत्याचार आणि बहुजन लोकानी कस वागल पाहिजे या वर एक सापडली ती सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न…  बहुजन मित्रा…!!  बुवा महाराजांचे जोडे मखमली पालखीतून  येऊन मिरवणाऱ्या बहुजन मित्रा, मातीच्या मुर्तीसाठी चांदीचे देव्हारे  सजवणाऱ्या बहुजन मित्रा,  दगडांच्या देवळांसाठी सोन्याच्या कळसाचे  नवस कबुल करणाऱ्या बहुजन मित्रा,  एखादे वेळी ...
Read more

देवावर कविता || Poem on god in marathi

  देव म्हंजे कोन,कुठं असतो या सारख्या प्रश्न सर्वांना पडतो.पण तो खर तर कुठं असतो या विषयी ऐक कविता सुचली ती पुढे दिली आहे. एकचि निर्माता..… प्रेम उपासक । प्रेमची करतो । सज्जना मानतो ।  गुरुराया ।। होणार फायदा । रागाने कोणता । वाईट बोलता । कशासाठी? ।। कटू शब्द जरी । सत्य बोला मग ...
Read more