नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टच्या माध्यमातून आपल्या मित्रांना किंवा परिवारातील लोकांना व्हाट्सअप वरून भावपूर्ण श्रद्धांजली पाठवण्यासाठी मदत होईल असले मेसेज घेऊन आलो आहे जे तुम्ही वापरून तुमच्या प्रियजनांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याचे सांगू शकता किंवा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशा प्रार्थना देखील करू शकता ज्याच्यामुळे त्यांना मुक्ती प्राप्त होईल चला तर मग या पोस्टला चालू करून आणि यातून तुम्ही हे मेसेज डायरेक्टली कॉपी करून तुमच्या व्हाट्सअप वर सेंड करू शकता.
“भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!”
“तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”
“तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं… आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे… भावपूर्ण श्रद्धांजली”
“आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
“कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!”
जसे की मित्रांनो तुम्ही वरती पाहिलेच की आपण कशाप्रकारे तुमच्या प्रियजनांना भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ शकता तेही व्हाट्सअप वरून असे मनमोहक असे मेसेजेस मी तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांच्या संपूर्ण करू शकता आणि त्यांच्या मनाला शांती देखील मिळेल जर तुमच्या मनात अनेक असेच सुंदर असे संदेश असतील किंवा तुम्ही ते लिहिले असतील तर तुम्ही ते देखील आम्हाला पाठवू शकता. ज्यामुळे बाकीच्या लोकांचा मदत होईल आणि ते देखील असली सुंदर सुंदर मेसेज त्यांच्या जवळच्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी वापरू शकता चला तर मग यारा पोस्ट विराम करू आणि अशाच माहितीसाठी आणि पोस्ट साठी तुम्ही आपल्या वेबसाईटवर पुन्हा भेट देऊ शकता तसेच तुम्हाला जर कविता लिहिण्याच्या आवड असेल तरी देखील त्यांनी हा साइटवर कविता पाठवून तुमच्या कविता इंटरनेटवर सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या कवितांना वाव मिळेल आणि लोकांपर्यंत तुमची कविता पोहचेल धन्यवाद