100+ Marathi Funny Comments For Girls | Instagram, Facebook

नमस्कार ,आज आपण पाहणार आहोत मुलींसाठी खास funny comment ज्या की तुम्ही त्यांच्या फोटोवर कमेन्ट करू शकाल आणि त्यांना हसवू शकाल. मी अपेक्षा करतो की या तुम्हाला आवडतील आणि हसवतील देखील.

तुम्ही तुमच्या कल्पनेने रचलेल comments टाकू शकता यात आम्हाला खूप आनंद वाटेल. खास मुलींसाठी comments लिहण्या मागचे कारण म्हणजे मी कित्तेक ब्लॉग पहिले पण त्यात सर्व काही मिक्स करून ठेवल आहे ते काम सोप्पे करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर Girls Memes विडियो पहायला आवडत असेल तर तुम्ही इथे पाहू शकता.

मुलींसाठी 100 मराठी मजेदार टिप्पण्यांच्या आमच्या संग्रहात आपले स्वागत आहे! या टिप्पण्या Instagram, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हलक्या-फुलक्या संवादांसाठी योग्य आहेत. ते तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आणि तुमच्या दिवसाला विनोदाचा स्पर्श देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

आमच्या संग्रहामध्ये मजेदार टिप्पण्यांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे जी सर्व प्रसंगांसाठी योग्य आहे. तुम्‍ही तुमच्‍या मित्रांना चिडवण्‍याचा, तुमच्‍या अनुयायांसह हशा शेअर करण्‍याचा किंवा एखाद्याचा दिवस उजाडण्‍याचा विचार करत असल्‍यास, तुम्‍हाला येथे परिपूर्ण कमेंट मिळेल. या टिप्पण्या मराठीत आहेत, ज्यातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि विनोद दिसून येतो.

लक्षात ठेवा, या टिप्पण्या मजेदार आणि खेळकर आहेत. ते तुमचे मित्र आणि अनुयायांसह व्यस्त राहण्याचा आणि सकारात्मकता आणि हशा पसरवण्याचा उत्तम मार्ग आहेत. तर पुढे जा, आमचा संग्रह एक्सप्लोर करा आणि मजा सुरू करू द्या!

भुवयांच्या खाली डोळे आणि डोळ्याच्या खाली नाक
ताईंचा फोटो म्हणजे आरा रा रा खतरनाक🔥🔥🔥🤣🤣

वादळात येतो जसा जोरदार वारा,
…………… चा लुक नुस्ता आ रा रा रा रा रा !😂😂

🌸🌸

2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोर ताईचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार.. 🤣🤣

🌸🌸

Pokemon madhla Pikachu, नुसता करतो पिका पिका
हीच आहे का ती, जत्रेतली दीपिका

🌸🌸

ठेवला होता गुळं बसली होती माशी…
ताईने Reply नाही दिला तर पोर घेतात फाशी😂

🌸🌸

Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ
आणि ताईंनी दिली कमाल पोझ🤣🔥

🌸🌸

🍁

घोड्याच्या गाडीला म्हणतात सगळे टांगा,
ताईंना बघण्यासाठी लांबच लांब रांगा 🔥🙈

🌸🌸

पाळण्यात बसून घेत होता झोका..

ताईंचा फोटो बघून रणबीर ने

दिला आलीयला धोका🔥🔥

🌸🌸

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी..

आणि मॅडम ला बघून पोर म्हणतात प्लीज एक सेल्फी..

🌸🌸

बाई आमची खुंखार वाघीन।।। वाघिन नी धरला ससा।।।।

बाई बोलत नाही म्हणून पोरानी कापल्या नसा।।।😂

🌸🌸

ताईनी मारला स्प्रे झेटॅक

अन् पोरांना आला किडनी मदी ॲटॅक

💥💥💥💥💥🤣

🌸🌸

लग्नात असते जशी बटाट्याची भाजी ..

ताईच्या पोस ला पाहायला लागते वेटिंग भारी

🍁

🌸🌸

गव्हाचे पोते सुई ने उसवले…
ताईने मुलांना पावडर लावुन फसवले…. 🤣😂😂😂

🌸🌸

घरातून बाहेर पडायचा झाला वांदा।
या Heroine ला बघून काय सांगशील ज्ञानदा?

🌸🌸

डोळ्यात कितीबी ओतल्या काजळाच्या डब्या..
तरी बी नशिबात फँड्रीचाच जब्या..😂

🌸🌸

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या ……… चा लूक लई जहर..!💓🔥🔥

🌸🌸

लहानपणी खेळायचो आपण आपडी-तापडी…
Taila बघुन por म्हणतात, ए माझी सोनपापडी… 🔥💯😂

🌸🌸

मॅडमला पाहून पोर झाली पागल,
मॅडमला पाहून पोर झाली पागल,
कारण मॅडमला घातलाय जत्रेतला गाॅगल😎😎😝

🌸🌸

कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
या फोटोला बघून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना⚔️🗡🤣🤣

🌸🌸

🍁

मक्याचे कणीस चूलीवर भाजले…
ताईंचा फोटो पाहून सौंदर्य ही लाजले.😂

🌸🌸

चटणी बनवण्यासाठी जसा वापरतात जवस
हीच नवरी मिळावी प्रत्येक मुलाचा नवस😂

🌸🌸

सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
ताई ला बगुन पोर म्हणत्यात हेच आमचं फ्यूचर 🤣

🌸🌸

हवी कोणी आपली मनापासून वाट बघणारी….
हीच आहे ती भंडाऱ्यात २ वेळा जेवणारी… 🔥

🌸🌸

भिंगाचा 🤓 चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी😝..
अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी

🌸🌸

गावरान अंडी तळली तुपात…😮
कायतरी जादू आहे ताईच्या रुपात..🤣

🌸🌸

आता काही इंग्लिश Comments

You are so cute.

🌸🌸

 • Your beauty is irresistible!

🌸🌸

 • You look energetic.

🌸🌸

 • Impressive image.

🌸🌸

 • You look strong and safe.

🌸🌸

 • This photo is on!

🌸🌸

 • Simply elegant

🌸🌸

 • Beautiful vibes everywhere!

🌸🌸

 • The most impressive photo I’ve seen today.
 • Such a lovely picture.
 • Your smile makes me happy.
 • You look so beautiful !!!
 • This picture made my day.
 • Your beauty has no limits.
 • Great sense of fashion.
 • Your style is elegant.
 • Your beauty is refreshing.
 • You have nice eyes.
 • Your beauty is full of endless possibilities.
 • You are the true epitome of beauty.
 • You are beautiful and passionate
 • I see the strength behind your beauty.
 • You are like a sunbeam.
 • You are a gift from heaven.
 • Beauty is just one of the endearing traits you possess.
 • Your smile is charming.
 • Your beauty beats pain.
 • You are true, pure, and beautiful.
 • You are truly flawless.
 • You have a beautiful smile.
 • Your beauty is awesome.
 • I see life in your beauty.
 • I find you fascinating.

Funny इंग्लिश Comments

🍁

 • Eyes like pearls
 • Beauty on earth
 • Awesome smile
 • Loose hairs look sensual
 • Be your own kind of beautiful
 • You’re a gem
 • You’re the better part of me
 • I’ll always have your back
 • This one is awsm
 • I miss your smile
 • I love this look on you!
 • Create your own happiness
 • You’re too pretty
 • You have my heart
 • This looks so beautiful
 • I love talking to you
 • You look super cute!
 • I won the jackpot with you
 • I’m in awe of your beauty
 • You deserve the most beautiful things
 • All-time favorite
 • You’re an amazing friend
 • Hehe. cute monkey.
 • You’re too short, just like your brain.
 • Hey, you brainless cutie….
 • I am still wondering how can god create this kind of bizarre human being who is cute, and adorable but at the same time has no brain.
 • You are my precious fool.
 • Hello idiot!
 • What did I just see, that’s amazing, oh sorry it’s you!
 • Cute little bitch.
 • Surely you’d have used a photo editor.
 • Nice make-up.

शेवटी, मुलींसाठी आमच्या 100 मराठी मजेदार टिप्पण्यांचा संग्रह हा विनोद आणि बुद्धीचा खजिना आहे. या टिप्पण्या, काळजीपूर्वक तयार केलेल्या आणि मराठी मोहकतेने भरलेल्या, तुमच्या सोशल मीडिया संवादांमध्ये आनंदाची ठिणगी जोडण्यासाठी योग्य आहेत. आम्‍हाला आशा आहे की तुम्‍हाला त्‍यांचे उत्‍सर्जन करण्‍याचा जसा आनंद घेतला असेल तितकाच आनंद घेतला असेल. लक्षात ठेवा, हसणे हे सर्वोत्कृष्ट औषध आहे आणि योग्य वेळी केलेली मजेदार टिप्पणी एखाद्याचा दिवस थोडा उजळ करू शकते. म्हणून पुढे जा, या टिप्पण्या सामायिक करा, हशा पसरवा आणि मजा चालू ठेवा! आमच्या विनोदी प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अशा आणखी मनोरंजक सामग्रीसाठी संपर्कात रहा! 😊

Leave a Comment

Scroll to Top