मैत्रीण मराठी कविता | Girl Bestfriend Poem Marathi

माझ्या सोबत मनमोकळ करणारी…
माझे हवभाव पाहून ति
सर्व काही जाणुन घेणारी…!!

हवी आहे ऐक प्रेमळ मैत्रीन
मैत्रीच्या नात्याची जपवणूक करणारी…
अबोल राहून सुद्धा ति
मैत्रीचीच भाषा तिला समजणारी…!!

हवी आहे ऐक प्रेमळ मैत्रीन
माझ्या सोबत थट्टा करणारी…
गप्पा मारता मारता ति मला मुलांच्या नावानी
चिडवणारी……..!!

हवी आहे ऐक प्रेमळ मैत्रीन
सतत माझी चिंता करणारी…
ह्रदयात राहून माझ्या ति
सुख दुःखात सहभाग घेणारी…!

Leave a comment