मित्रा वर कविता 2023 – ADITYA SHAM ZINAGE
मित्र म्हणजे एक जिव्हाळा हृदयातला.. प्रत्येकच्या मनात जपणारा.. मित्र म्हणजे एक श्वास.. जगण्याच सामर्थ्य देणारा.. मित्र म्हणजे एक आधार, वळणावळणावर …
मित्र म्हणजे एक जिव्हाळा हृदयातला.. प्रत्येकच्या मनात जपणारा.. मित्र म्हणजे एक श्वास.. जगण्याच सामर्थ्य देणारा.. मित्र म्हणजे एक आधार, वळणावळणावर …
पेपर व मनं एक कागदाचं पान असतं…!!‘श्री’ लिहलं, की पूजले जाते….प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…काही चुकीचं आढळलं, की …
जन्म दिला पित्याने । गाठ बांधली ब्रह्मदेवाने ।
होईल विवाह अग्नीच्या साक्षिनेशुभ कार्य सिद्धीस जाईल
श्री गणेशाच्या आशिर्वादानेसंसाराची सुरवात होईल सप्तपदीने ।
विवाह सोहळ्याची शोभा वाढू दे आपल्या आशिर्वादाने
ह्या थंडीच्या महिन्यात
गात्रनिगात्र गोठले
सृष्टीचा पालणहार
सुर्यदेव दूर गेले
भोग-रोग जीवनाचे
हळूवारपणे आले
हवी उर्जा दुरावण्या
रूक्षतेची पालेमुळे…Read mo
मी मराठी मला त्याचा अभिमान आहेरक्त माझे मराठी, मराठी माझी शान आहे !जन्मलो मराठी,जगलो मराठी, बोलतो मराठी !मराठमोळे राज्य माझे, ईतिहास माझा मराठी !.. पुढे वाचा.
झूळझुळ वाहे वारा मंदमंदचाले होडी आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌Read more Poems for Husband
साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल. अधिक वाचा..Marathi romantic poems for girlfriend
आजी म्हणजे काय दुधावरची साय..!! आजी म्हणजे काय प्रेमाची माय..!! आजी म्हणजे काय आईची माझ्या माय..!!.. पूर्ण वाचा
कॉलेज के वो दिन, लौट के ना आएंगे।
फिर से जैसे दोस्त, ना कभी मिल पाएंगे।
कैंटीन कि वह चाय, क्लास के लिए
हम कभी समय पर ना पहुँच पाए।…..Read More
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मन लोचनी
निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरूनी