बेस्ट मराठी फुलांवर कविता आणि quotes

दव फुलावरी दिसे रंगीले मोती हळुवार वा-यासवे मस्त झोके घेती…पुढे फुलांवर कविता वाचा.
Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर मस्त अश्या कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बोलायला गेल तर आपले शब्द कमी पडतील पण त्यांचे महिमे कमी होनार नाहीत. ते खरे स्वतंत्र्य वीर होते त्यांनी कधीच स्वतः पुरता विचार केला नाही ते सतत लोकांबद्दल विचार करायचे. ते म्हनायचे मी समुद्रात टाकलेली उडी लोकानी विसरली तरी चालेल पण माझे समाज वादी विचार विसरू नये असे त्यांचे महान विचार ...
Read more

+127 आजोबा वर कविता मराठी | Grandfather poems in marathi

नमस्कार मित्रहो, आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय आजोबांसाठी काही खास अश्या कविता ज्याकी प्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहल्या आहेत. आजोबा म्हणजे आपल्या साठी एक सुपर हेरोच असतोय आणि आपला सगळ्यात पहिला मित्र देखील जो की आपल्या बर वेळ घालवतो आपल्या बरोबर खेळायला येतो, आपल्याला बाबांच्या मारापासून त्यांच्या रागापासून वाचवतो आणि आपल्याला बाळपणाचा पुरेपूर आनंद घ्यायला ...
Read more

‘तुझ्या परत येण्याने’ मराठी कविता

तुझ्या परत येण्याने तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझा हे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या मना तुझे शब्द मला मोहरुन टाकतातमाझ्या मनात तूझे बोल असतातआता तू माझ्या जवळ नसेतर तु ...
Read more

“ओली पहाट” मराठी कविता

धो धो पावसात ओली झाली वाट प्रभाती क्षितिजती ओली पहाट..1 रविकिरणं ती लपे त्या नभात थेंब पावसाचे धरणी कवेत..2 किलबिल पक्षी सुमधूर गाणं दृष्य नयनांना दिसे छान छान..3 शितल गारवा वाटे हवा हवा हृदय छेडी तार शांत हा पारवा..4 ती साखर झोप पसरे भूवरी समस्त सृष्टीत अंगाई लहरी..5 श्री सुरेश शिर्केखारघर,पनवेल
Read more

[बेस्ट]सासु-सुने वर मराठी कवीता | Sasu-sunesathi kavita

नाते सासु-सुनेचे लेक लाडकी माहेरची काही ठिकाणी तिच्यावर सुन होता सासरची कोसळतात अत्याचार डोंगर याचे कारण काय असावे? माहित हे सर्वांनाच आपला बाळ्या दुसरं कार्ट ही समज बहुतेकांनाच आपली पण मुलगी दुस-या घरी जाणार हा विचार मनात असावा मग नाही अत्याचार होणार घरी येणा-या सुनेला सासुने मुलीप्रमाणे मानावे अति अपेक्षा सोडून तिला फुलासारखे जपावे -श्री ...
Read more

Baba Saheb Ambedkar Mahaparinirvan Din Kavita, Status, Sms in Marathi

6 डिसेंबर रोजी आपल्या लाडक्या आणि आदरणीय बाबा साहेब आंबेडकर यांचे निधन झाले होते याच दिनाला महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरे केले जाते. लोक या दिवशी आपल्या परिजनाना sms,संदेश, Status च्या माध्यमातून आपल्या भावना प्रकट करतात. यासाठी आम्ही आज घेऊन आलोय काही बाबा साहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संदेश, baba saheb ambedkar mahaparinirvan din Shayri,baba saheb ambedkar ...
Read more

[Best]Marathi Kavita on Bus/एस टी

“एस टी” कधी दगडफेक, कधी जाळपोळ एसटीच होते शिकार असा का?खेळ आता तिच्या लेकरांची होतेय घुसमट जीवनाची त्यांच्या चाललीय फरफट//१// सेवेची तळमळ साऱ्यांची आहे एस टी नित्य हसावी हीच आस आहे प्रवाशी सुरक्षित एस टी तच आहे एस टी चाच प्रवास सुखाचा आहे//२// पुन्हा मनमोकळे पणाने धावावी एस टी दास तिचे नसो कधी दुःखी कष्टी ...
Read more

धर्मावर कविता | Poem on Religion in Marathi

धर्म तिथे नाही धर्म । जिथे हिंसाचार । धर्म सदाचार । शिकवतो ।। मारणे सोडून । प्रेम देत जावे । समतेचे गावे । गीत सदा ।। क्रोध, अभिमान । नाही करायचे । सत्य बोलायचे । दरवेळी ।। डोळे, कान, नाक । शुद्ध सदा ठेवा । माणसांची सेवा । करताना ।। माणुसकी ठेवा । आपल्या हृदयी ...
Read more

73+ सेवानिवृत्ति वर कविता, Quotes & शुभेच्छा संदेश | Retirement Poems,Quotes in Marathi

त्या मित्राना सेवानिवृत्तिच्या दिवशी हसत्या चेहऱ्याने शुभेच्छा देणे खूप अवघड असते पण हे सोप्पं करण्या चा मी एक प्रयत्न केला आहे सेवानिवृत्ति शुभेच्छा संदेश आणि कविता पुरवून तर हे संदेश त्यांना पाठवून त्यानच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या.
Read more