”इच्छा” मराठी कविता | Iccha | विनायक भिसे

इच्छा आणि अपेक्षाच
मनामध्ये भयंकर अस
युद्धं सुरू झाल

इच्छा म्हणत आहे
कर तिला कॉल आण
बिंदासपने बोल

अपेक्षा म्हणत आहे
धीरदर थोडासा
येईल तिचा स्वतहून कॉल

इच्छा म्हणत आहे
बोलव जे काही मनात आहे
ते बिंदासपने

अपेक्षा म्हणत आहे
वेड्यासारखा आस
काही ही वागू नकोस
थांब थोडासा स्वतहून
बोलेल ती तुला

नक्की ऐकावं कोणाचं
तेच समजत नाही
बिचार मन माझं मात्र
विचार करून करूनच
आता गोंधळून गेलय

✍ विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

Leave a comment