Quotes

Mistakes quotes in Marathi | चुकीवर मराठी सुविचार 2023

डोळ्यांना सर्वकाही दिसते पण डोळ्यात जर काही गेले तर त्याच डोळ्यांना काही दिसत नाही. याचप्रकारे माणसाला दुसऱ्याची चूक दिसते. पण स्वतःची चूक दिसत नाही.