‘शेतकरी आत्महत्या’ माहिती | Farmer suicide | India

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मला सांगा आपला महाराष्ट्र कशामध्ये पुढे नाही? कलाक्षेत्र म्हणू नका,शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, अगदी सामाजिक क्षेत्र, त्याचबरोबर शेतकऱ्यांची आत्महत्या??!!! का?  हे वाचून धक्का बसला का?  आपल्या महाराष्ट्र तथा भारतामध्ये  शेतकरी आणि आत्महत्या हे जणू समीकरणच तयार झालेलं आहे. दिवसागणिक शेतकरी आत्महत्येच्या घटना आपण रोज वाचत असतो बघत असतो. सरकारने किती जरी उपायोजना ...
Read more