12+ मंगलअष्टिका ज्या ऐकून लोकांना रडू येईल पाहायला विसरू नका

नमस्कार, आज आपण काही मंगलाष्टिक पाहणार आहोत की ज्या तुम्हाला नक्की भराऊं टाकतील तुम्ही या मंगलष्टिका तुळशीच्या लग्नात म्हणू शकता किवा तुमच्या मुलीच्या लग्नात देखील या मंगलाष्टिका म्हणू शकता. काही मंगलाष्टिका लेखी स्वरूपात सापडल्या नाहीत पण त्या मी विडियो च्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही त्या मंगलाष्टिका डायरेक्ट ऐकू शकता जर तुम्ही या मंगलाष्टिका ...
Read more