12+ मंगलअष्टिका ज्या ऐकून लोकांना रडू येईल पाहायला विसरू नका

Posted on

नमस्कार,

आज आपण काही मंगलाष्टिक पाहणार आहोत की ज्या तुम्हाला नक्की भराऊं टाकतील तुम्ही या मंगलष्टिका तुळशीच्या लग्नात म्हणू शकता किवा तुमच्या मुलीच्या लग्नात देखील या मंगलाष्टिका म्हणू शकता.

काही मंगलाष्टिका लेखी स्वरूपात सापडल्या नाहीत पण त्या मी विडियो च्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही त्या मंगलाष्टिका डायरेक्ट ऐकू शकता जर तुम्ही या मंगलाष्टिका डाउनलोड करू इच्छिता तर मग आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा आम्ही नक्की मदत करू.

लग्न म्हंटल की कस एकदम आगळवेगळ सर्वांच्या लकश्यात राहणार असाव अशी सर्वांचीच असते तसेच लग्न यष्टिका देखील खास असली पाहिजे. म्हणूनच ही मंगलाष्टिका घेऊन आलो आहे जी पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी गायली आहे ती तुम्ही खालील विडियो मध्ये पाहू शकता आणि ही मंगलाष्टिका आवडली तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा करीन 😭👉

तळ हाताचा पाळणा,दोन्ही डोळ्याचा आईना।।

जसी डबितली कस्तुरी, वागवली मैना।|

लाडाची लेग बाई हरवउन सासरी ||

आज माहेर सोडून कशी चालली सासरी ||

जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाली ||

आता तुम्ही माय-बाप ईच्या जिवाची सावली ||

जीव खाली वर होतो तुला पाठविता राणी ||

एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात पानी ||

शुभ मंगल सावधान ||

Marathi Mangalashtak | मराठी मंगलाष्टक | Nakoda Music Company

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।

गंगा सिंधु मंगलाष्टक

गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।

शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।

पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।

लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।

गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।

अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।

रामो राजमणी सदा विजयते रामम्।

रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।

रामाय तस्मै नमः।

रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।

रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।

राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।

आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।

रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।

लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।

सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।

गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।

विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।

सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।

रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।

तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।

आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।

गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।

दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।

वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।८।।

Shubh Mangal Savadhan

Marathi Mangalashtak | मराठी मंगलाष्टक

https://www.youtube.com/watch?v=RpJE41ZGB58

Marathi Mangalashtak | तुळशी विवाह व लग्नासाठी मंगलाष्टके

Leave a Reply