{Best 1007+}Marathi Birthday Wishes For Girlfriend

Posted on

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Birthday Wishes For Girlfriend ,मराठी शुभेच्छा संदेश लाडक्या गर्लफ्रेंडसाठी. या पोस्ट मध्ये आम्ही गर्लफ्रेंड साठी कविता पन दिल्या आहेत खास करून girlfriend साठी वाढदिवस कविता ज्या तिला नक्की आवडतिल. तुम्ही या कविता girlfriend ला पाठऊन तिला खुश करू शकता.

तुम्हाला तर माहीतच असेल मुलींचे नखरे खूप असतात. त्यातल्या त्यात जर तिचा वाढदिवस असला तर मग काय बोलायच च नाही. तिच्या मनात वेगळेच विचार चालू असतात. तिला वाटत आपल्या बॉयफ्रेंडणे आपल्याला चांदण्याच तोडून आणाव्या पण तुम्हाला माहीत आहे. हे काय शक्य नसत पण त्यांना खुश करण्या साठी एवड कराची गरज नसते त्यांना एखाद गिफ्ट जरी दिल तरी बस होत.

गिफ्ट तर राहुद्या तिला एखादी मस्त अशी कविता ऐकवली किवा पाठवली तरी ती खुश होते,पण कविता लिहण पण संगळ्यांच काम नाही ना ओ म्हणूनच आम्ही आज तुमचा हा मोठा प्रश्न सोडवला आहे. आम्ही मस्त अश्या कविता घेऊन आलोय म्हणजे कविता की अश्या नवीन नाहीत कोमन असलेल्या कविताच आहेत पण मला खात्री आहे तिला जरूर आवडेल.

पण तुम्हाला जर अश्या काही मस्त कविता सुचत असतील तर आम्हाला ईमेल वर पाठाऊ शकता किंवा कमेन्ट करू शकता.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

Love you..!❤️

तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गर्लफ्रेंड

Love you..!❤️

Gf birthday wishes in marathi

माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे,Love you..!❤️

तुझ्या छोट्याशा हृदयात मला जागा दिल्याबद्दल
आणि मला तुझ्या जीवनाचा एक भाग बनवल्याबद्दल 💕
मी तुझा खूप आभारी आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट

Love you..!❤️

या शुभदिवशी ही एक गोड
इच्छा पूर्ण करावी देवाने
प्रत्येक सकाळी झोपमोड व्हावी
तुझ्या पैंजणांच्या आवाजाने..
हॅप्पी बर्थडे प्रिये

Love you..!❤️

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
Love you..!❤️

माझी अशी प्रार्थना आहे की,

तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.

जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Love you..!❤️

Heart touching birthday wishes for girlfriend in marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजच्या दिवशी तुझा जन्म झाला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला
तू माझ्या आयुष्यात आलीस 💕
आणि तुला प्रेमळ कुटुंब मिळाले
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीट हार्ट

Love you..!❤️


Girlfriend Birthday Wish (प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा)

नातं आपल्या प्रेमाचं,

दिवसेंदिवस असच फ़ुलावं..

वाढदिवशी तुझ्या,

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं !

महोत्सव साजरा करण्याचे कारण हास्य तुझे
सर्वात मौल्यवान भेट प्रेम तुझे 💕
आज या शुभ दिनी उदंड आयुष्य लाभू तुला एवढी इच्छा
🎂 स्वीट हार्ट वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂

Birthday Wishes for girlfriend Copy Paste in marathi

कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,

ऐनवेळी विसरून जातं..

तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,

विश्वास आहे कि,

हे तू समजून घेशील..

वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

2 line birthday wishes for Girlfriend

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस !

 आकाशात लाखो तारे दिसतात

परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही

जगात लाखो चेहरे दिसतात 💘

परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही

स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज काल स्वप्नानाही तुझीच संगत आहे💕
तुझ्या प्रेमामुळे माझ्या जगण्याला रंगत आहे
स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साखरेपेक्षा गोड असणाऱ्या व्यक्तीला 💕
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आय लव यु स्वीट हार्ट

माझे स्वप्न तू
माझे जीवन तू 💕
माझा श्वास तू
माझे प्रेम तू
माझे सर्वस्व तू 💘
माझ्या प्रेमळ
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट

एकमेकांवरचे प्रेम कधी कमी न होवो
हात तुझा नेहमी माझ्या हातात राहो 💕
येणारे आयुष्य तुला यश आरोग्य आनंद मिळो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीट हार्ट

माझ्या विश्वातील सर्वात प्रेमळ आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕
तुझा जन्म दिवस खूप आनंदी जावो एवढीच इच्छा
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Funny Birthday Wishes in Marathi for GF

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

हॅपी बर्थडे

आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

गर्लफ्रेंड साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता

पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,

मोगऱ्याची बरसात व्हावी

तिच्या सौंदर्यापूढे

सोनपरी ही फिकी पडावी

अश्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन 💕

सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान 

हृदयाची धडकन आहेस तू 💕

माझ्या श्वास आहेस तू

मुखातील मधुर गीत आहेस तू 💘

चांदण्या रात्रीचा चमकणारा तारा आहेस तू

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,

पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि

तुझ्या हास्याने सुंदर होईल

आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ !

Happy Birthday My Love

Short birthday wishes for girlfriend in marathi

चंद्र असंख्य चांदण्या घेऊन आला 💕

पक्षी मधुर गाणी गात आहेत

उमलणाऱ्या कळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

कारण तुझा आज जन्मदिवस आहे

🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा !

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…

असाच राहो तो कायम

मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नाते आपले प्रेमाचे 💕
प्रत्येक दिवशी फुलावे
जन्मदिवशी तुझ्या 💘
माझ्या शुभेच्छांच्या वर्षावात तू भिजावे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !

तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या खास दिवशी एक प्रॉमिस
माझ्याकडून जेवढा आनंद तुला देता येईल तेवढा मी देईन 💕
शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुला देईन
🎂 माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव !

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy birthday wishes girlfriend in marathi

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Love you..!❤️

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस,
आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च
नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव !Love you..!❤️

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Love you..!❤️

तू मला माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात आनंददायक जाईल !
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा

Love you..!❤️

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Love you..!❤️

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Love you..!❤️

एक क्षण ही असा जात नाही ज्यामध्ये तुझी आठवण नाही 💕
एक स्वप्नही असे नाही ज्यामध्ये तू नाहीस तुझे अस्तित्व नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर

Love you..!❤️

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear

Love you..!❤️

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Love you..!❤️

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

Love you..!❤️

तुम्ही एवड्या शेवट पर्यन्त गर्लफ्रेंड वाढदिवस कविता आणि शुभेच्छा संदेश वाचत आला म्हणजे तुम्हाला आमचा संग्रह आवडला असेल.

तुम्ही पण आम्हाला अश्या कविता पाठऊ इच्छित असाल तर आम्हाला marathicharoli.in@gmail.com वर पाठाऊ शकता.

जर तुम्हाला आमच्या संग्रहात काही त्रुटि वाटत असेल नक्की कमेन्ट मधून नक्की कळवा.

धन्यवाद..!