फक्त तु…. | मराठी कविता | @सांझकवी…

रोज मी पहाव असा एकही क्षण नाही…🥰
नाही भेट जरी तुझी माझी त्यात अवग अस काही वाटत नाही …🥰
रोज चोरुन पहाव असा एकही दिवस जात नाही…🥰
आणि रोज आठवण यावी असा एकही सेकंद नाही…🥰
प्रत्येक दिवसात मी तुझ्याच सोबत असते🫂,
हे जरी भास असले तरी त्यात वेगळ काही नाही….🥰
रोज येणारी आठवण मन हिराउन घेते,
मनाला ओढ आहे तुझी हे अलगद सांगुण जाते,
अलगद येनाऱ्या आठवणीत अस वेगळ काही नाही…. 🥰🥰
वेगळ आहे ते….😊
जरी भास होत असला, तरी त्यात तु माझ्या सोबत आहे….
माझ्या प्रत्येक आठवणीत तु माझ्या सोबत आहे…
वेगळ आहे ते….😊
वेंधळे हे मन तुझ्याच आठवणींत रमत आहे…🥰
नक्को वाटलेल जग पुन्हा तुझ्या सोबत जगायच आहे…..🫂
सोबत तुझी असताना सार जग माझच वाटत आहे🫂…
खोलवर जरी पहिल तरी त्यात तुच आहेस🫂🥰,
हृदयाच्या एका कोपऱ्यात फक्त तुझीच जागा आहे….
…..फक्त तुझीच जागा आहे🫂🥰…..
                                  

@सांझकवी…

My name is Aniket, and I'm a passionate poet eager to connect with other poetry enthusiasts. I hope this platform will serve as a gathering place for poets from all walks of life to share their work, inspire one another, and foster a vibrant community of creative expression.

Sharing Is Caring:

Leave a comment