नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खास Birthday wishes for Sasu in Marathi | सासुबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस,कविता. तुम्ही या शुभेच्छा संदेश, कविता किंवा शायरी त्यांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता मला खात्री आहे की त्यांना या कविता नक्की आवडतील तसेच या शुभेच्छा संदेश देखील त्यांना खूप आवडतील.
तुम्ही हे शुभेच्छा संदेश तुमच्या स्टेटस च्या खाली किंवा caption म्हणून देखील वापरू शकता. सासूबाईंना जर खरच तुम्हाला खुश करायच असेल तर गिफ्ट बरोबरच तुम्ही या sasubai birthday quotes किंवा poems लेटर वर किंवा गिफ्ट वर लिहून त्यांना शुभेच्छा देऊ शकता.
सासू म्हंटल की सुनेसाठी दुसरी आईच असते म्हणून तिला आनंदी ठेवण हे एक कर्तव्य आहे म्हणूनच तर तुम्ही अश्या स्पेशल दिवशी तर त्यांना स्पेशल फील कारवणे तर बनतेच. तुम्ही हे संदेश डायरेक्ट कॉपी करू शकता आणि ते कुठेही पेस्ट करू शकता.
सुनेकडून सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
शिक्षक, मॅनेजर, डॉक्टर आणि
माहीत नाही अजून कितीतरी
गुणांनी संपूर्ण अशा माझ्या
सासुबाईला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
सर्व कुटुंबाला एका मायेच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची काळजी करणाऱ्या
माझ्या सासुबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
🌸🌸🌸🌸
नारळा प्रमाणे बाहेरून खूप कठीण
परंतु आतून मऊ आणि गोड मनाच्या
सासुबाईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎁✨🎂
🌸🌸🌸🌸
मी सून आहे पण मुलीसारखी प्रेम केलेस ,
माझी ओळख निर्माण करण्यात मला मदत केली,
खूप पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद…” ,
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
प्रिय सासू, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तू
माझ्यासाठी आईसारखी आहेस.
मला तुमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे
वागवल्याबद्दल धन्यवाद,
तुमच्यासाठी मी खूप भाग्यवान आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासू,
तुमचा दिवस छान जावो!
🌸🌸🌸🌸
सासुबाई तुम्हाला सुख, समृद्धी, शांती
आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच इच्छा
सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️🎂
🌸🌸🌸🌸
प्रेम म्हणजे… प्रेम म्हणजे प्रेम असतं!
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.
#सासूबाई
🌸🌸🌸🌸
नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘सासूबाई’ हेच नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे आई
🌸🌸🌸🌸
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची✨ 🌺 गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची✨ 🌺 गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग ✨ 🌺बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
🌸🌸🌸🌸
सर्व जगाचा आंनद मिळो तुम्हास
हीच आहे माझी आज दुवा
खरोखर खूप भाग्यवान आहे
जो माझा विवाह तुमच्या घरात झाला
Happy Birthday Sasubai
🌸🌸🌸🌸
मुख्यतः सासू हे एक वाईट पात्र
म्हणून चित्रित केले गेले आहे,
परंतु तू मला माझ्या आयुष्यातील
व्यक्तिरेखा साकारण्यात मदत केलीस.
सर्वोत्कृष्ट सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸
पुढील आयुष्यात तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत
तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
दुःखाचा मागमूस ही नसो हीच ईश्वराकडे इच्छा
सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂🎉
🌸🌸🌸🌸
सर्व जगाचा आंनद मिळो तुम्हास
हीच आहे माझी आज दुवा
खरोखर खूप भाग्यवान आहे
जो माझा विवाह तुमच्या घरात झाला
Happy Birthday Sasubai
🌸🌸🌸🌸
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी
खूप रागात असतानाही प्रेम करणारी
सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🌸🌸🌸🌸
आपल्या आयुष्यात हजारो व्यक्ती येतात आणि जातात
पण निस्वार्थ प्रेम✨ 🌺 करणारी आपली आईच असते
सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
🌸🌸🌸🌸
मी नशीबवान आहे की तुम्ही
मला सासू म्हणून मिळालात .
मला आशा आहे की दरवर्षी
तुमचे वर्ष चांगले जावो आणि
तुमचा दिवस आनंदी जावो.
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸
अवकाशात जेवढे तारे आहेत
त्या सगळ्यांकडे मी तुझा आनंद मागते
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी.💐❤️🎂
🌸🌸🌸🌸
आमच्या परिवारातील गृह मंत्रीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎁✨
🌸🌸🌸🌸
मी मार्गापासून भरकटलो तेव्हा तूम्ही मला रस्ता दाखवलास,
अंधारात हात धरून संकट पासून दूर केलेस,
योग्य गोष्टीचे कौतुक केलेस आणि चुका प्रेमाने समजावून सांगितल्या,
अशा या लाडक्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸
विश्वातील सर्वोत्तम सासूला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा दिवस आनंद, स्मित आणि
प्रेमाने भरलेला जावो.
प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखी
सासू द्यावी हीच माझी इच्छा.
सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
आणि गल्लीत भाई
पण जगात सर्वात भारी
माझी सासूबाई.
🌸🌸🌸🌸
मी फक्त लग्नाद्वारे दुसरी आईच नाही
तर एक चांगली मैत्रीण देखील मिळवली
म्हणून मी खूप धन्य आहे. मला आशा आहे
की तुमचा वाढदिवस तुमच्यासारखाच नेत्रदीपक असेल.
वाढदिवसाच्या शुभेच्छा सासू!
🌸🌸🌸🌸
मी तुम्हाला चांगले आरोग्य
आणि आनंदाची इच्छा करतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा सासू!
🌸🌸🌸🌸
सासुबाई तुम्हाला निरोगी आरोग्य सुख
समृद्धी शांती आणि दीर्घायुष्य
लाभो एवढीच देवाकडे इच्छा
सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
वाढदिवसाच्या शुभेच्छा सासू!
मी खूप भाग्यवान आहे की मी
या प्रेमळ कुटुंबात सामील झालो
आणि तुम्ही माझ्या आईसारखे आहात.
आमच्यावर नेहमी प्रेम आणि आमची
काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.
🌸🌸🌸🌸
आमच्या कुटुंबातील मातृसत्ताक:
बॉस असल्याबद्दल धन्यवाद!
या वेड्या कुटुंबाला नियंत्रणात
ठेवणारी सासू मिळाली,
मी खूप भाग्यवान आहे.
🌸🌸🌸🌸
तुम्हाला माझी सासू म्हणून मिळेपर्यंत आयुष्य,
मला दुसरी आई देईल असे
मला कधीच वाटले नव्हते !
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय बाई!
🌸🌸🌸🌸
मला वाटते आजचा दिवस
मी तुमचा आभारी आहे हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
आई तुम्हाला वाढदिसानिमित्त
अनेक शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
लहान असो वा मोठे
सर्वांचा आपण करता सन्मान
प्रार्थना आहे माझी आज नेहमी
कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!
हॅपी बर्थडे आई
🌸🌸🌸🌸
आयुष्याने मला आनंदी राहण्याची अनेक कारणे दिली
आहेत, त्या सर्व कारणांपैकी तू सर्वात प्रिय आहेस.
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🌸🌸🌸🌸
जावई कडून सासुबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
मला वाटते आजचा दिवस
मी तुमचा आभारी आहे हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
आई तुम्हाला वाढदिसानिमित्त
अनेक शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
जगातील सर्वात Perfect सासूबाईंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘सासूबाई’ हेच नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे आई
🌸🌸🌸🌸
इतक्या सुंदर सासूसोबत,
माझी बायकोही इतकी
सुंदर स्त्री आहे यात आश्चर्य नाही.
तिला तिची सर्व सौन्दर्य , शांतता
आणि हास्य तुमच्याकडून मिळाले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा सासू!
🌸🌸🌸🌸
लहान असो वा मोठे
सर्वांचा आपण करता सन्मान
प्रार्थना आहे माझी आज नेहमी
कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!
हॅपी बर्थडे आई
🌸🌸🌸🌸
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
आयुष्य सोपे बनवणाऱ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
माझ्या गोड सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🌸🌸🌸🌸
आम्ही या सर्व कविता आणि संदेश तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तरी जर का तुम्हाला काही या चांगल्या कामला मदत करायची असेल आणि तुमच्या कविता किंवा संदेश पाठवायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की पाठऊ शकता आम्ही त्या लवकरात लवकर या पोस्ट मध्ये जोडू. तुम्ही आम्हाला तुमचे लेख आमच्या कमेन्ट मध्ये पाठऊ शकता किंवा आम्हाला कमेन्ट द्वारे सांगू शकता की तुम्हाला लेख पाठवायचा आहे मग आम्ही तुम्हाला संपर्क करू.
तसेच आमच्या या लेखात काही चूक असेल तरी तुम्ही आम्हाला कळऊ शकता आम्ही त्या मध्ये लवकरात लवकर बदल करू जारी का तुम्हाला काही कॉपी राइट बद्दल संशय किंवा तक्रार असेल तरी तुम्ही आम्हाला १००poems.in@gmail.com वर पाठऊ शकता.