Marathicharoli

तुम्ही या शुभेच्छा संदेश, कविता किंवा शायरी त्यांना पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता मला खात्री आहे की त्यांना या कविता नक्की आवडतील तसेच या शुभेच्छा संदेश देखील त्यांना खूप आवडतील.

पुस्तकातले तर सगळेच शिकवतात. पण जगात कसे वागावे, कसे चालावे, हे ज्या सरांनी शिकवले त्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

साऱ्या जगाने अश्रू ढाळले होते आमच्या जवळी आम्ही ढाळताना कोणी नव्हते आमच्या जवळी दुःख हे आमचे माणूसघाणे नसे आवडे गर्दी…पुढे वाचा