[नावे & अर्थ] घरांची नावे मराठी आणि संस्कृत मध्ये । Home names in Marathi 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या घरासाठी काही मराठी आणि संस्कृत नावे[Home names in Marathi] जी की तुम्ही तुमच्या घराला ठेवू शकता की सगळी नावे मि खास आपल्या साठी घेऊन आलोय. सगळी नावे मोजकी आणि अर्था सहित दिले आहेत. या पोस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची नावे दिली आहेत जसे की नदी वरुण घरासाठी नावे तसेच किल्ल्यावरून घराला नावे आणि काही संस्कृत नावे जी की तुम्हाला नक्की आवडतील आणि जर तुम्हाला अजून काही नावे सुचत असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आमचा कमेन्ट बॉक्स आपल्या साठी खुल्ला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तरी देखील तुम्ही आम्हाला विचारू सकता या मराठी घरांच्या नावाची PDF Download करण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेन्ट करू शकता आम्ही तुम्हाला ती pdf जरूर पुरवू.

घराची नावे मराठीघरांच्या नावाचा अर्थ
1.
वृंदावन
कृष्णाच्या गावाचे नाव हे वृंदावन होते जिथे सुख, शांती आणि समृद्धी यांचा वास होता.
2.
विसावा
राहण्या ची जागा
3.
मातोश्री
आईवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी घराला मातोश्री नाव देवू शकता.
4.
पारस
लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड म्हणजेच पारस.
5.
युगंधरा
युग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू
6.
भाग्यं
निवास लाभदायक घर
7.
आश्रय
राहण्याची जागा
8.
सावली
छाया
9.
शान्ति

शांतता
10.
भाविक
देवाचे भक्त
अनु. क्र.घरासाठी किल्ल्यांची नावेकिल्ल्यांची माहिती
1.शिवनेरी१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
2.सुवर्णदुर्गसुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे कित्तेक किल्ले आहेत.
3.रायगडरायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत.
4.राजगडराजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो
5.पुरंदरसह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे.
6.तोरणा
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे
7.विजयदुर्गविजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे.
8.जंजिराजंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. 
9.लोहगड
लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
10.अजिंक्यताराअजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे.
अनु. क्र.घरासाठी नद्यांची नावे
1.कृष्णा
2.नर्मदा
3.यमुना
4.गंगा
5.कावेरी
6.सिंधू
7.गोदावरी
8.आरुणी
9.त्रिवेणी
10.कौमुदी
11.गिरीजा
घरासाठी नावनावाचा अर्थ
आस्थाश्रद्धा
अंबरआकाश
अमृताअमृताने भरलेली
अलकापुरीहिमालयातील एक पौराणिक शहर
अलकानंदा
अक्षीअस्तित्व
ऐक्यसुसंवाद, एकता
द्वारकाश्रीकृष्णाचे ठिकाण
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
आनंदसागरभरपूर आनंद
पद्मजाकमळावर बसलेली
इंद्रनभगवान इंद्र
नक्षत्रआकाशातील तारा
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
गौरीनंदनगौरीचा पुत्र
कोकणकडाएक ठिकाण
तथास्तुइच्छा पूर्ण होणे
मातृछायाआईची सावली
सह्याद्रीपर्वत रांग
देवाश्रयदेवाचे घर
पितृछायावडिलांची सावली
आशीर्वादशुभ कामना
देवगिरीपर्वताचे नाव
सज्जनगडरामदास स्वामींचे स्थान
पावनखिंडमावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड
गोकुलधामकृष्णाचे गोकुळ
श्रमसाफल्यकष्ठाचे फळ
कौमुदीचंद्रप्रकाश
संगमएकत्र येणे
योगायोगवेळ जुळून येणे
बासुरीएक वाद्य
इशादेवाची कृपा
फुल्कीएक तेजोमय ठिकाण
धनापैश्याने भरलेले
गर्वअभिमान
हंसएक पांढरा पक्षी
ह्रजूसरळ
चिमणीपाखरंचित्रपटाचे नाव
जन्नतस्वर्ग
अमरदीपशाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
भूमिकापात्र
उदयजन्म
भाग्यंनिवास लाभदायक घर
अरिंदामभगवान शंकर
देवलोकदेवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने

Leave a comment