नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही खास असे आपुलकी संदेश मराठी मध्ये जे की तुम्ही तुमच्या स्टेटस ला ठेऊ शकता आणि मला खात्री आहे की हे आपुलकी संदेश तुम्हाला नक्की आवडतील. मित्रांनो जर का तुम्हाला तुमचे लेख संदेश पाठवायचे असतील आम्हाला नक्की पाठवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा.
कधीही एखाद्याने आपुलकीच्या नात्याने
केलेल्या मदतीस अथवा दिलेल्या सांत्वनेस
उपकार बोलून त्या व्यक्तीच्या भावना दुखवू नका
🌸🌸
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!
🌸🌸
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.
🌸🌸
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.
🌸🌸
जखम आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले
🌸🌸
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते …..
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……?
🌸🌸
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
🌸🌸
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
🌸🌸
माती होते ती शब्दांची
जुळवाजुळव होते ती नात्याची
आपुलकी असते ती मनाची
दुरावा असतो तो प्रेमाचा
शेवट होतो तो शस्त्राचा
🌸🌸
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही
त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच,
तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत…
🌸🌸
कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं..
जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत
आणखी हसायचं असतं..:
🌸🌸
वरील सर्व संदेश आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केली आहेत तरी जर का तुम्हाला कॉपीराइट विशई काही शंका असतील तर आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल वर नक्की कळवा आम्ही त्यावर अवश्य विचार करू.