+48 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Posted on

            स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासुन दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिवशी दिल्लीतील लाल किल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. शाळा व महाविद्यालयानमध्ये ही हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो मुलांमध्ये लेझीम , कवायत, डान्स अशा प्रकारचे आयोजन केले जाते.

15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा संदेश 

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

भारत देशात जन्म मिळाला
से इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Happy Independence  Day sms for whatsapp
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक  शुभेच्छा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Happy Independence  Day sms for facebook
मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.
Happy Independence  Day sms for friend

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.

भारत मात की जय.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

गर्जती तोफांचे चौघडे,

मराठी पाउल पडते पुढे!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

आणि तो मी मिळवणारच.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आकाशाचा रंगचं समजला नसता..

जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

देश आपला सोडो न कोणी..

नातं आपलं तोडो न कोणी…

हृदय आपलं एक आहे,

देश आपली जान आहे…

ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

विचारांचं स्वातंत्र्य,

विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

ज्यांनी लिहली आझादीची गाथा

त्यांच्या चरणी ठेवितो माथा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,

राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,

चला पुन्हा उधळूया रंग आणि

जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…

वंदे मातरम्.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….

प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…

जीवाची आहुती देऊन

या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…

सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,

निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

तेव्हाच सुंदर होईल आपला देश..

हॅपी 15 ऑगस्ट . 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

विविधता जपणा-या एकात्मतेचा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

नारंगी, पांढरा अन् हिरवा

रंगले न जाणो किती रक्ताने

तरी फडकतो नव्या उत्साहाने

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा

धर्म म्हणजे देश धर्म

Happy Independence Day

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वासाठी

ज्यानी भारतदेश घडविला ..

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….

शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा

जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…

ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….

जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…

मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

भारत माता कि जय 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,

माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे….

स्वातंत्र्यदिनाच्या 2020 हार्दिक शुभेच्छा…

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आज सलाम आहे त्या वीरांना

मनात ठेवू नका द्वेष, नातून काढून टाका हा द्वेष,

अभिमान आणि नशीब आहे कि,

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

देशभक्तांच्या बलिदानामुळे

स्वतंत्र झालो आपण

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो

भारतीय आहोत जय हिंद

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक

तरी आपण सारे भारतीय आहोत एक

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा

विविधता जपणा-या एकात्मतेचा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तीन रंग प्रतिभेचे

नारंगी, पांढरा अन् हिरवा

रंगले न जाणो किती रक्ताने

तरी फडकतो नव्या उत्साहाने

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:

समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.

ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,

हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

आम्ही या भारत देशाची संतान आहोत,

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,

आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,

राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि 

ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.

देशाला मिळालं स्वातंत्र्य

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे

 इथे,शांतता आणि प्रेमाची शिकवण देतआमचा 

भारत देश देता सदा सर्वदा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधीच न संपणारा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Leave a Reply