43+ लग्न पत्रिकेसाठी कविता | Wedding card poems in Marathi

जन्म दिला पित्याने । गाठ बांधली ब्रह्मदेवाने ।
होईल विवाह अग्नीच्या साक्षिनेशुभ कार्य सिद्धीस जाईल
श्री गणेशाच्या आशिर्वादानेसंसाराची सुरवात होईल सप्तपदीने ।
विवाह सोहळ्याची शोभा वाढू दे आपल्या आशिर्वादाने

बेस्ट 11+ मकर संक्रांतीनिममित्त मराठी कविता

ह्या थंडीच्या महिन्यात
गात्रनिगात्र गोठले
सृष्टीचा पालणहार
सुर्यदेव दूर गेले
भोग-रोग जीवनाचे
हळूवारपणे आले
हवी उर्जा दुरावण्या
रूक्षतेची पालेमुळे…Read mo

Marathi Romantic Poems for Husband | नवऱ्यासाठी कविता 2023

झूळझुळ वाहे वारा मंदमंदचाले होडी आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌Read more Poems for Husband

Marathi Romantic Poems for Girlfriend 2023 latest

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल. अधिक वाचा..Marathi romantic poems for girlfriend

Best Farewell poem in marathi | निरोपसमारंभ

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मन लोचनी
निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरूनी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर मस्त अश्या कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बोलायला गेल तर आपले शब्द कमी पडतील पण त्यांचे महिमे कमी होनार नाहीत. ते खरे स्वतंत्र्य …

Read more