Best 100 Marathi kavita on life partner

Posted on

Marathi kavita on husband wife relationship..!

# मराठी जीवनसाथी कविता

मराठी चारोळी कविता संग्रह, आज आपण एक महत्वाचं नात म्हणजे जीवन साथी च त्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी कविता पुरवत आहोत. जसे marathi Kavita on life partner या विषया बद्दल कविता संग्रह सादर करत आहे.

Couple image with marathicharoli.in

डोळ्यांनी बोलता जे येत नाही.

 स्पर्शानेच सांगतो मी.

भाव तुझेही सारे,

तसेच जाणतो मी….

# साथीदार जीवनाचा

खुप काही बोलायच होतं,

 सारं मनातच राहिलं….

तुझ्या डोळ्यात पाणी पाहुन.

 माझंही मन भरभरुन वाहिल..

Couple image with marathicharoli.in

#प्रेमावर चारोळी, कविता

जीर्ण त्या साऱ्या भावनांना,

 एक नवा साज चढू दे….

कुठेतरी कोंडलेला,

पक्षी मनाच्या कण्यातला,

स्वैर स्वच्छंद पुन्हा उडूदे..

#शिवाजी महाराज चारोळी

प्रेम म्हटलं कि भेटणं आलं…

 एकमेकांना खेटणं आलं…

समुद्रकिनारी…

तासनतास हरवून स्वत:ला…

 एकमेकांत शोधणं आलं…

❤️❤️❤️❤️❤️

Couple image with marathicharoli.in

त्या गारव्याचा कण न कण,

 माझ्या श्वासात भिनला आहे….

नशा बनून,

जणू तुझा श्वासच, तो गारवा बनला आहे….

❤️❤️❤️❤️❤️

डोळ्यांतून बाहेर डोकवावे,

 इतके सुखही मोठे नाही.

पापणीच्या आडोशाला लपावे, 

इतके दुःखही छोटे नाही.

❤️❤️❤️❤️❤️

शब्द मुके होतात तेव्हा

 नजर तुझी बोलते… 

शब्दांची घागर भरते 

अन् मनातले राज खोलते…

❤️❤️❤️❤️❤️

Couple image with marathicharoli.in

मनाच्या वहीत जपलय,

 तुझ्या प्रेमाचं एक पान….

निर्भेळ प्रेम माझं, 

डोळ्यांतून तू जाण….

❤️❤️❤️❤️❤️

घे हाती हात माझा,

जगीचं सारं सुख तेव्हा तुझे असेल….

माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे, 

अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल….

❤️❤️❤️❤️❤️❤️

स्वप्न मीलनाचे कजताना, 

किनारे रेतरांगोळीत सजले होते….

काही तारेही नभात तेव्हा,

 निखळण्यास धजले होते….

❤️❤️❤️❤️❤️❤️

Couple image with marathicharoli.in

Marathi kavita on marriage life

माझ्या हृदयात फक्त

तुझ्यासाठीच जागा आहे

आपल्याला नात्यात बांधणारा

प्रेमाचा एकच धागा आहे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 मनातले त्याला कळले असते

तर शब्द जोडावे लागले नसते

शब्द जोड़ता जोड़ता जग

सोडावे लागले नसते …………..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Marathi kavita on marriage life

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 माझी कहाणी एकूण

आज तो ही रडला

लोक मात्र मणाली

अरे आज पाउस कसा पडला……………

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रेमाची शाल आंगवर घेऊन

शरीर माज़े सवस्थ ज़ोपते

पण शाली ची उब आसूनही

ह्रदय माज़े का धढधढ तय……….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

घट्ट लावुन घेतलेली दारं

बाहेर “वेल-कम”चं तोरण

अहो, हे कसलं घर बंद करुन

स्वागत करायचं धोरण..?

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

prem kavita marathi text

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 त्या येऊन जाणा-या लाटेशी

या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?

ती परकी नसली तरी त्यानं

तिला आपलं कसं मानावं..?

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 माझ्या मनातलं प्रेम…

तुला कॉल करू शकत नाही पण

तुझी केअर करायला खुप आवडत..

तुला मॅसेज करू शकत नाही पण

तुझा विचार करायला खुप आवडत..

तुला रोज भेटु शकत नाही पण

तुला मिस करायला खुप आवडत…

कस मी सांगु तुझ्यावर प्रेम..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 तुझ्या केसतील फूल

सारखा मुसू मुसू रडत होते,

कारण काही झाले तरीही

ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते………..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

marathi kavita navra bayko

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कुठे तरी, काही तरी घडलय

त्याचं कोणासोबत तरी बिनसलय

मग उगाचच नाही मन माझं

माझ्यापसुन दुर गेलय….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita on life partner text”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रेमाला कोणतीही उपमा

अतिशयोक्तीच ठरेल

तुझ्या माझ्यातल्या विश्वासानेच

मात्र प्रेमाचा घडा भरेल

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माझे आणि माझ्या बायकोचे

भांडण नेहमीच नविन असते

आम्ही कितीही भांडलो तरी,

कुठलीही शिवी रिपिट नसते!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

marathi prem kavita tyachyasathi

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझ्या आठवणी म्हणजे…

    मोरपिसाचा हळुवार स्पर्श…🍁

तुझ्या आठवणी म्हणजे…

    नकळत निर्माण होणारा हर्ष…😊

तुझ्या आठवणी म्हणजे…

    स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…🌃

तुझ्या आठवणी म्हणजे…

    विरह सागरात हरवलेली नाव…⛵

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तूच किनारा

तूच वारा

डोई आसमंत निळा

भोवताली तुझीच छाया….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पाहतेस अशी तू

माझ्याकडे

हिरावून घेतेस

कटाक्ष माझा

शब्द मनातले

शोध घ्यावा

लागतो मला नंतर

माझ्या हरवलेल्या

मनाचा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

love marathi kavita on life partner

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शृंगार तुझा असा

पाहून तो चंद्र ही लाजेल

अपूर्ण सौंदर्य त्याचं

तो तुझ्यात शोधेल.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita on life partner lyrics”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तो वारा नदी काठचा

अजूनही शहारे आणून देतो

गोड आठवणी जुन्या

परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या….

इतका पण हळवा

नव्हतो मी कधी….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तूच किनारा

तूच वारा

डोई आसमंत निळा

भोवताली तुझीच छाया….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पाहतेस अशी तू

माझ्याकडे

हिरावून घेतेस

कटाक्ष माझा

शब्द मनातले

शोध घ्यावा

लागतो मला नंतर

माझ्या हरवलेल्या

मनाचा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रेमाला नात्यात बसवण

खुपदा प्रेमाला घातक ठरत

पण ते तस नाही बसवल तर

लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“tu mhanje marathi kavita”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रत्येकाच्या मनात कुठंतरी

एक बिल क्लिंटन असतो,

आपल्या हिलरी बरोबर संसार करताना

तो मोनिकेच्या शोधात असतो!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माझे आणि माझ्या बायकोचे

भांडण नेहमीच नविन असते

आम्ही कितीही भांडलो तरी,

कुठलीही शिवी रिपिट नसते!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 माझ्या मनातलं प्रेम…

तुला कॉल करू शकत नाही पण

तुझी केअर करायला खुप आवडत..

तुला मॅसेज करू शकत नाही पण

तुझा विचार करायला खुप आवडत..

तुला रोज भेटु शकत नाही पण

तुला मिस करायला खुप आवडत…

कस मी सांगु तुझ्यावर प्रेम..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“khar prem marathi kavita”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

खरंच.

तू दररोज आनंदी राहावं,

असं मनाला वाटत,

नको जाऊस सोडून,

कारण

तुला पाहून..

अजुन जगावस वाटत..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

निरपेक्ष प्रेम असतं काय

तुझ्यामुळेच मला समजलं

माझं नावं तुझ्या नावाशी

तेव्हांच आहे मी जोडलेलं !

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

झूळझुळ वाहे वारा

मंदमंदचाले होडी

आयुष्यभर सोबत राहो

तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझे रुप असे….

हिरवा रंग तो असा

तुझ्या सौंदर्यात सजला

कौतुक करताना तुझं

चंद्र कधीच नाही थांबला

वाटतं आभाळालाही

तुला स्पर्श करावं

घेऊन तुला मिठीत

अवकाशात घेऊन जावं

इतकी सुंदर तू..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita on love life”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

खरंच.

तू दररोज आनंदी राहावं,

असं मनाला वाटत,

नको जाऊस सोडून,

कारण

तुला पाहून..

अजुन जगावस वाटत..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

निरपेक्ष प्रेम असतं काय

तुझ्यामुळेच मला समजलं

माझं नावं तुझ्या नावाशी

तेव्हांच आहे मी जोडलेलं !

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शब्दांनुभव

प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं

हृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

झूळझुळ वाहे वारा

मंदमंदचाले होडी

आयुष्यभर सोबत राहो

तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“life partner kavita”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 काही नाती अमुल्य असतात

त्यांची किंमत करू नये

जपावं हाताच्या फोड्यासारखं

उगाचचं गंमत करू नये

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 तुझ्या आठवणीत मी जगतो,

असं मी कधीच म्हणणार नाही.

कारण आठवण्यासाठी मुळात,

मी तुला कधी विसरतच नाही.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझ्याशिवाय माझ्या मनात

कोणा मुलीचा विचार असणार नाही

तुझ्याशिवाय तसे मला

फुकटचे कोणी पोसणार नाही!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 पहिल्यांदा बोललीस,

आणि घाबरुनच गेलीस.

पुन्हा एकदा बोललीस,

आणि कायमची विरघळलीस.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita navra bayko”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझ्या आठवणी म्हणजे…

    मोरपिसाचा हळुवार स्पर्श…🍁

तुझ्या आठवणी म्हणजे…

    नकळत निर्माण होणारा हर्ष…😊

तुझ्या आठवणी म्हणजे…

    स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…🌃

तुझ्या आठवणी म्हणजे…

    विरह सागरात हरवलेली नाव…⛵

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

शृंगार तुझा असा

पाहून तो चंद्र ही लाजेल

अपूर्ण सौंदर्य त्याचं

तो तुझ्यात शोधेल.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माझ्या प्रेमाच्या फुलाला

आधार तुझा हवा

नेमका प्रेमाचा अर्थ

जगाला तुझ्यामुळेच कळाला.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

माझ्या प्रेमाच्या फुलाला

आधार तुझा हवा

नेमका प्रेमाचा अर्थ

जगाला तुझ्यामुळेच कळाला.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तो वारा नदी काठचा

अजूनही शहारे आणून देतो

गोड आठवणी जुन्या

परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या….

इतका पण हळवा

नव्हतो मी कधी….

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रेमाला नात्यात बसवण

खुपदा प्रेमाला घातक ठरत

पण ते तस नाही बसवल तर

लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 प्रत्येकाच्या मनात कुठंतरी

एक बिल क्लिंटन असतो,

आपल्या हिलरी बरोबर संसार करताना

तो मोनिकेच्या शोधात असतो!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझ्याशिवाय माझ्या मनात

कोणा मुलीचा विचार असणार नाही

तुझ्याशिवाय तसे मला

फुकटचे कोणी पोसणार नाही!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 कितीही ठरवलं तरी

तुझ्यावर रुसून राहता येत नाही…,

उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी

मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रेम या अडिच अक्षरात

ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं

दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं

नाजुक बंधन असतं जपलेलं

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita on marriage life”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 नको धाऊस गं सखे

बेभाण होऊन या वेड्यासंगे

कधी परतुन पाहिल्यावर मग

परतीची वाटही दिसणार नाही मागे..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita on husband wife relationship”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रेमाची व्याख्या करायला

सर्वांनाच जमत नाही

ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 विरोधकांना नेहमी

प्रेमाचा विसर पडलेला असतो

कारण त्यांच्या बरोबर कधी

तसा प्रसंगच घडलेला नसतो

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

भावनाना कागदावर उमटवणे

तितकेसे सोपे नसते

अश्रुना लापवन्या इतके

ते सुद्धा कठिन असते ……..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“marathi kavita on life partner text”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मी आहेच सोबत तुझ्या
तू नको काळजी करू
एकमेकांच्या प्रेमात वाहून
नवी प्रेम कहानी लिहू.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझे रुप असे….
हिरवा रंग तो असा
तुझ्या सौंदर्यात सजला
कौतुक करताना तुझं
चंद्र कधीच नाही थांबला
वाटतं आभाळालाही
तुला स्पर्श करावं
घेऊन तुला मिठीत
अवकाशात घेऊन जावं
इतकी सुंदर तू..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“love marathi kavita on life partner”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

बंद घरात बंद तो चिमणा,
काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता…
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मी आहेच सोबत तुझ्या
तू नको काळजी करू
एकमेकांच्या प्रेमात वाहून
नवी प्रेम कहानी लिहू.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

“husband marathi kavita on life partner”

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*समाप्त*

Leave a Reply