‘तुझ्या परत येण्याने’ मराठी कविता
तुझ्या परत येण्याने तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ कोणाच्या हातात हात तुझा हे जग तुझ्यासाथीने सजवायचेपाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचेहोशील का माझा तू साजनातूच आहे फक्त माझ्या मना तुझे शब्द मला मोहरुन टाकतातमाझ्या मनात तूझे बोल असतातआता तू माझ्या जवळ नसेतर तु ...
Read more
“ओली पहाट” मराठी कविता
धो धो पावसात ओली झाली वाट प्रभाती क्षितिजती ओली पहाट..1 रविकिरणं ती लपे त्या नभात थेंब पावसाचे धरणी कवेत..2 किलबिल पक्षी सुमधूर गाणं दृष्य नयनांना दिसे छान छान..3 शितल गारवा वाटे हवा हवा हृदय छेडी तार शांत हा पारवा..4 ती साखर झोप पसरे भूवरी समस्त सृष्टीत अंगाई लहरी..5 श्री सुरेश शिर्केखारघर,पनवेल
Read more
[बेस्ट]सासु-सुने वर मराठी कवीता | Sasu-sunesathi kavita
नाते सासु-सुनेचे लेक लाडकी माहेरची काही ठिकाणी तिच्यावर सुन होता सासरची कोसळतात अत्याचार डोंगर याचे कारण काय असावे? माहित हे सर्वांनाच आपला बाळ्या दुसरं कार्ट ही समज बहुतेकांनाच आपली पण मुलगी दुस-या घरी जाणार हा विचार मनात असावा मग नाही अत्याचार होणार घरी येणा-या सुनेला सासुने मुलीप्रमाणे मानावे अति अपेक्षा सोडून तिला फुलासारखे जपावे -श्री ...
Read more
[Best]Marathi Kavita on Bus/एस टी
“एस टी” कधी दगडफेक, कधी जाळपोळ एसटीच होते शिकार असा का?खेळ आता तिच्या लेकरांची होतेय घुसमट जीवनाची त्यांच्या चाललीय फरफट//१// सेवेची तळमळ साऱ्यांची आहे एस टी नित्य हसावी हीच आस आहे प्रवाशी सुरक्षित एस टी तच आहे एस टी चाच प्रवास सुखाचा आहे//२// पुन्हा मनमोकळे पणाने धावावी एस टी दास तिचे नसो कधी दुःखी कष्टी ...
Read more
धर्मावर कविता | Poem on Religion in Marathi
धर्म तिथे नाही धर्म । जिथे हिंसाचार । धर्म सदाचार । शिकवतो ।। मारणे सोडून । प्रेम देत जावे । समतेचे गावे । गीत सदा ।। क्रोध, अभिमान । नाही करायचे । सत्य बोलायचे । दरवेळी ।। डोळे, कान, नाक । शुद्ध सदा ठेवा । माणसांची सेवा । करताना ।। माणुसकी ठेवा । आपल्या हृदयी ...
Read more
+55 मराठी टोमणे स्टेटस, कविता, शायरी आणि Quotes
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी टोमणी. आपण जेव्हा एखाद्याला डायरेक्ट काही बोलू शकत नसलो पण आपल्याला त्याला हे नकलत बोलायचे असेल तर आपण खाली दिलेल्या डोमन्यांच्या मदतीने ते म्हणू शकता. जस की जर आपल्या प्रतेक कामात कोण तरी अडथळा आणत असेल तर तुम्ही त्याच्या समोर अस म्हणू शकता की चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच ...
Read more
+23 श्रावनाच्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
श्रावनाच्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…! चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार.श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला ...
Read more
+48 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासुन दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिवशी दिल्लीतील लाल किल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, ...
Read more
संपूर्ण गणपती स्तोत्र आणि संपूर्ण माहिती
Full Ganpati Strotra in Marathi श्री गणेशानचे सर्व देवांमद्धे एक महत्वाचे स्थान आहे.असे मानले जाते की गणपती स्त्रोत वाचल्याने सर्व दुख संपून जाते. गणपती स्तोत्र प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥ प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् । तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ...
Read more
+41 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ,कविता आणि शायरी
श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला पंचमी असेही म्हणतात. नाग या प्राण्याबद्दल भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवता ची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि ...
Read more