Mistakes quotes in Marathi | चुकीवर मराठी सुविचार 2023

Mistakes quotes in Marathi | चुकीवर मराठी सुविचार 2022

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय मराठी Quotes on mistakes, तुम्हाला Quotes जर आवडले असतील तर आम्हाला नक्की कळवा किवा काही त्रुटि असल्यास तेही कळवा. तुम्ही आम्हाला Instagram वर पण संपर्क साधू शकता.

विश्वास हा
खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या
प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो…

डोळ्यांना सर्वकाही दिसते
पण डोळ्यात जर काही गेले तर
त्याच डोळ्यांना काही दिसत नाही.
याचप्रकारे माणसाला दुसऱ्याची चूक
दिसते. पण स्वतःची चूक दिसत नाही.

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात.
पण, चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात

तुमच्याकडून चुका होत नसतील तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात. ही सर्वात मोठी चूक आहे.

ज्याने कधीही चूक केली नाही अशा व्यक्तीने नवीन काहीही केले नाही. – अल्बर्ट आईन्स्टाईन

आपल्या चुका आपण मान्य केल्या की
आपले मन आणि विचार दोन्ही पण
स्वच्छ होतात.
फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे.

Mistekes Quotes in English

अशा व्यक्तीशी कधीच मैत्री करु नका, ज्यांना नवीन माणसे भेटल्यावर तुम्हाला विसरण्याची सवय असते

अपयशाचा अडथळा येऊ नये यासाठी ईमानदारी हा सर्वात जलद मार्ग आहे. – जेम्स अॅल्टुशर

Mistakes are a fact of life. It is the response to error that counts. – Nikki Giovanni

In general, pride is at the bottom of all great mistakes. John Ruskin

Be thankful for your failures. They reveal the winning strategies. James Clear

A man of genius makes no mistakes. His errors are volitional and are the portals of discovery. James Joyce

Everyone makes mistakes. The important thing is to not make the same mistake twice. – Stephanie Perkins

If you don’t make mistakes, you’re not working on hard enough problems. And that’s a mistake. Frank Wilczek

The only mistake is caring what others think. Maxime Lagacé

Pros are just amateurs who know how to gracefully recover from their mistakes. Kevin Kelly

You don’t learn from successes; you don’t learn from awards; you don’t learn from celebrity; you only learn from wounds and scars and mistakes and failures. And that’s the truth. – Jane Fonda

You should become a connoisseur of your own mistakes, turning them over in your mind as if they were works of art, which in a way they are. Daniel Dennett

Better make mistakes than faking perfections. Paulo Coelho

Leave a comment