Top +१० महाशिवरात्री शुभेछा संदेश

Posted on

उद्या १२ मार्च यशवतराव चव्हाण यांची जयंती शुभेच्छा संदेश images पाहण्यासाठी पुढील लिंक वर जा.

👇👇👇👇

यशवतराव चव्हाण  जयंती 2021

महाशिवात्रीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा..!!

 

आज आम्ही ११ मार्च रोजी असलेल्या महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा देणारे फोटो (images) घेऊन आलोय ज्या तुम्ही banner background la देखील वापरू शकाल…

Shivratri wishes image

सर्व प्रथम आपण महाशिवरात्री बद्दल माहिती घेऊ.

भारतीय संस्कृतीत, एकेकाळी वर्षात 365 सण असत. दुसर्‍या शब्दांत, त्यांना वर्षाचा प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी निमित्त आवश्यक आहे. हे 365 उत्सव वेगवेगळ्या कारणांमुळे आणि जीवनाच्या वेगवेगळ्या उद्देशांसाठी जोडले गेले होते.

ते पेरणी, लावणी आणि कापणी यासारख्या ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातल्या काही विशिष्ट घटना साजरे करतात.

प्रत्येक परिस्थितीसाठी एक सण होता. पण महाशिवरात्रीला वेगळे महत्त्व आहे. महा शिवरात्रि (महा शिवरात्रि) हा सण हिंदू माघ किंवा फाल्गुन महिन्यातील 13 व 14 व्या दिवशी भगवान शिव यांना अर्पण केला जातो. हा सण सामान्यत: फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो आणि केवळ एक दिवस आणि रात्री पाळला जातो.

आता महाशिवरात्रीचे अधिक फोटो….

Shivratri wishes image
आयुष्य एक लढाई आहे
भोलेनाथ तुमच्या सोबत आहे
हर हर महादेव
Shivratri wishes image
 
हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल
 

 

Shivratri wishes image
 
 
 
बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला !
Happy Mahashivratri 2021

 

Shivratri wishes image
 
 
 
भगवान शंकर आलो तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख

 

Shivratri wishes image
 
 
 
अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास !
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
 
 

 

Shivratri wishes image
 
 
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
🙏हर हर महादेव🙏
 

 

Shivratri wishes image
 
 
बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला !
Happy Mahashivratri 2021
 

 

Shivratri wishes image
 
 
 
हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
🙏। जय भोलेनाथ ।🙏
 

 

Shivratri wishes image
 
 
 
 
शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

Leave a Reply