Best 2500+ Marathi Quotes,Captions for Guru Purnima 2023

Posted on

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत काही गुरु पूर्णिमा Quotes जे तुम्हाला जरूर आवडतील व ते स्पेशल गुरु पूर्णिमा Quotes तुम्ही स्टेटस म्हणजेच गुरु पूर्णिमा स्टेटस म्हणून पण ठेऊ शकता तुम्ही यातील काही short Quotes पण पाहू शकता जे पूर्ण पणे मराठीत आहेत.

[Hello Guys In this post we see guru purnima tagline in marathi or guru purnima unique quotes in marathi that you copy easily also we give guru purnima quotes aai baba this quotes in marathi and also guru purnima quotes art of living marathi. I hope you like guru purnima short quotes and guru purnima special quotes in marathi.]

तसेच पहा : गुरु पूर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी २०२२ 
Table of Contents

  Quotes&Caption for Guru Purnima in Marathi

  Guru Purnima

  गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
  ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे

  गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
  आणि अखंड वाहणारा झरा.

  गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली

  गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.

  हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
  एकच चंद्र शोधा..
  आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
  एकच सूर्य जवळ ठेवा…

  अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
  गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार

  guru purnima special quotes in marathi

  Guru Purnima

  आधी गुरुसी वंदावे,
  मग साधन साधावे,
  गुरु म्हणजे माय बापं
  नाम घेता हरतील पापं

  विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
  ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|


  ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत.

  गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
  लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,


  गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.

  तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला,
  तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर
  पुन्हा पुन्हा चालायला.


  जो बनवतो आपल्याला माणूस आणि सत्य असत्याचे ज्ञान देशाच्या त्या सर्व शिक्षकांना आम्ही करतो शत शत प्रणाम.

  गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,
  लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.

  जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो,
  तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.

  guru purnima short quotes in marathi

  Guru Purnima

  आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु

  गुरुविण कोण दाखविल
  वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
  अवघड डोंगर घाट

  हिऱ्याला पैलू पाडतो तो गुरु,
  जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
  जीवनातला खरा आनंद  शोधायला शिकवतो  तो गुरु,
  आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु

  गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,

  आई वडील प्रथम गुरु,
  त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु

  हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,
  आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,

  गुरुशिवाय ज्ञान नाही,
  ज्ञानशिवाय आत्मा नाही,
  ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
  सगळी आहे गुरुची देन

  आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा, सदा असू द्या आशीर्वाद तुमचा

  गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

  तुम्हीच शिकवले बोट पकडुन
  चालायला, तुम्हीच सांगितले
  ठोकर लागल्यावर
  पुन्हा पुन्हा चालायला.


  तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.

  गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!

  योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
  खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
  जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता

  हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु

  गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट


  गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.

  जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
  शहाणे करुन सोडी, सकळं जना,
  तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा

  अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,

  गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार

  गुरुंनी घडवले मला म्हणून मिळाली आयुष्याला दिशा, गुरुचरणी त्या नमन माझा


  जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.

  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
  वेगवेगळ्या वळणावर
  काही ना काही शिकवलेल्या
  ज्ञानात भर पाडलेल्या
  सर्व गुरूंना धन्यवाद

  तुमच्या शिकवणीमुळेच मला मिळाली योग्य दिशा, सदैव तुमचा हात पाठीशी हवा