नमस्कार मित्रांनो, आज चा आपला मुद्दा आहे Bhacha Birthday Wishes In Marathi
भाचा म्हणजे मामाचा जीव की प्राण असतो. बाबा नंतर जो माणूस सर्वात जास्त लाड करतो तो म्हणजे मामा. मामा या शब्दात खूप पॉवर आहे बघा. अस असताना जर भाच्या चा वाढदिवस असला तर मामा हवेतच असतोय तो लगेच शोधत असतो भाच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस तसेच भाच्या साठी वाढदिवस कविता आणि भाच्या च्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा संदेश.
मामा भाच्या च्या वाढदिवसानिमित्त बॅनर [Banner] लावायला पण मागे सरत नाही आणि तो Whatsapp वर पण बॅनर स्टेटस म्हणून टाकतो पण कधी कधी त्याला ते सापडत नाहीत म्हणून या लिंक वरू तुम्ही ते पाहू शकता आणि हो लाडक्या भाच्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.[Instagram]
bhacha la vaddivsacha hardik shubhechha
🍁
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या भाच्याला !
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा !
तुझ्यासारखे उत्कृष्ट भाचा मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद आणि शुभेच्छा !
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा status
🍁
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आजच्या या वाढदिवशी
मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी
प्रार्थना करीत आहे.
Happy Birthday My Sweet Angel 🎂
माझी प्रार्थना आहे की
तू मोठा झाल्यावर
आपल्या मामा प्रमाणेच उत्कृष्ट होशील.
Happy Birthday Dear…!
भाचा माझा खास,
आहे तो झकास
वयाने असला जरी लहान
तरी माझा जीव की प्राण
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
bhacha birthday wishes in marathi
🍁
माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड भाचा राहशील !
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो,
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !
तुझ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🍁
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका भाचा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला आशीर्वाद आणि शुभेच्छा !
आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
माझ्या गोंडस भाच्याला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भाच्याला
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
येत्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच सदिच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंदी व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Bhacha Birthday Wishes in Marathi
वाढदिवसाचा हा दिवस तुझ्या आयुष्यात
खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो.
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Dear 🎉🎂
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
वाढदिवस उत्साहाने साजरा करू.
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
प्रिय भाचा तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !