150+ चाणक्य नीति मराठी सुविचार | Chanakya Quotes in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय आचार्य चाणक्य यांचे प्रेरणादायी विचार,चाणक्य नीति मराठी सुविचार आणि चाणक्य नीति मराठी Quotes. हे सुविचार वेग वेगळ्या साइट वरुण घेतलेले आहेत तुम्हाला जास्तीत जास्त सुविचार वाचता यावे हा या मागचा उद्देश आहे.

चाणक्य यांचे बोल कडू जारी असेल तरी ते सत्य आहे ते म्हणतात ना सत्य हे नेहमी कंडू असते हे यांच्या बोल न्या वरूनच कळते यांचे सारे विचार हे चाणक्य नीती या पुस्तकात आहेत जे की तुम्ही ऑनलाइन पण खरेदी करू शकता जर तुम्ही हे पुस्तक ऑनलाइन खरेदी करू इच्छित असाल तर कमेन्ट करून आम्हाला कळवा आम्ही योग्य ते मार्ग दर्शन तुम्हाला नक्की करू.

नितरांनी चाणक्य यांचे काही सुविचार म्हणजेच Quotes जर आम्ही लिहायला विसरलो असेल तर तुमहिया ते आम्हाला कमेन्ट द्वारे सांगू शकता आम्ही ते या संग्रहात नक्की सामील करू.

 आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होण्याची गरज नाही. अधिक प्रामाणिक होने आरोग्यदायक नाही. कारण लोक सरळ झाडाला पहिला कापतात.

🌸🌸

माशीच्या डोक्यात आणि  विंचूच्या शेपटीत विष आहे, पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे

🌸🌸

अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही

🌸🌸

मत्सर अपयशाचे दुसरे नाव आहे

🌸🌸

शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदाता ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे.

🌸🌸

संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीचीच परिक्षा होत असते आणि तीच आपल्या कामाला येते

🌸🌸

इतरांच्या चुकीतून शिका कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल

🌸🌸

 कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण त्यानी त्यांचा मूळ स्वभाव ला विसरत नाही. वाघ हिंसा करायच सोडत नाही.

🌸🌸

साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.

🌸🌸

शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मुर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे.

🌸🌸

जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत. तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडु लिंब, कडु लिंबच राणार। ती गूळ बनणार नाही.

🌸🌸

 स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ति कधीही पवित्र असू शकत नाही. तो स्वतःचा नाश होतो.

🌸🌸

शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे. म्हणून घर आणि मायाची बलिदान करणे आवश्यक आहे.

🌸🌸

तुमचे विचार व्यक्त करू नका, बुद्धीमान व्यक्तीपासून ते लपवून ठेवा आणि ते काम करण्याचा दृढ प्रयत्न करत राहा

🌸🌸

मोठा हत्ती ला नियंत्रित करण्यासाठी एक लहान साखळी बास होतो. अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटा दिवा बास होतो. मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक विज पड़ने बास होतो. आपले शरीर, आकार आणि सौंदर्य महत्वाचे नाही. फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.

🌸🌸

देव मुर्तीमध्ये नाही तुमची भावना तुमचा देव आहे आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे

🌸🌸

कुनीही राजा अधर्माचे रस्त्यावर चालतो आणि आपल्या प्रजेची काळजी घेत नसतो, तो राजा स्वतःच्या स्वार्थीपणामुळे नष्ट होतो. त्याचप्रमाणे, जे व्यक्ती आपल्या समाजाची आणि देशाची काळजी घेत नाही तो नष्ट होतो.

🌸🌸

कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती आणि चिंतेचा सामना करावा लागतो, कारण सर्व दुःखाचे मुळ प्रेम आहे

🌸🌸

दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.

🌸🌸

उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही.

🌸🌸

वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत, एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा

🌸🌸

फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरतो.

🌸🌸

तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता. जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल.

🌸🌸

प्रेम काय आहे, एक अशी नैतिक मादकता ज्यात डुंबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते. कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती महत्त्वाची असते जिच्यावर तुमचे प्रेम असते.

🌸🌸

कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही.

🌸🌸

सोन्याची परीक्षण करण्यासाठी त्याला अग्नीत जळले जाते. त्याचप्रकारे, व्यक्तींचावर येणारे आरोप त्यांच परीक्षण करतात.

🌸🌸

संसारात सर्वात मजबूत बंधन प्रेमाचे असते, कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा करू शकतो पण तो कोमल कमळाच्या फुलातून जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही.

🌸🌸

वाईट मित्रांबरोबर, वाईट बायकांसोबत आणि वाईट शिष्यांशी राहण्याऐवजी केवळ एकटे राहणे चांगले आहे. कारण ते आपल्या जीवनाची उजळणी करण्याच्या बदल्यात आपल्या आयुष्याचा नाश करतात.

🌸🌸

आपली समस्या इतरांबरोबर सामायिक केली जाऊ नये. कारण लोक आपल्या कमजोरपणाचा आनंद घेतात, त्यांच्यावर हसतात आणि त्यांचा फायदा घेतात.

🌸🌸

जीवनात कोणाचे भलं कराल तर तुमचेही लाभ होईल, कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे. आणि कोणावर दया कराल तर तो तुम्हाला याद करेल कारण दयाचा उलट शब्द याद आहे.

🌸🌸

आयुष्यातील काही गोष्टी शिकताना, व्यवसाय करताना आणि जेवण करताना लाजाला पूर्णपणे सोडले पाहिजे.

🌸🌸

कानूनला तोडणारी, इज्जतला न भेनारी, दान न करणारी, कलाकारांना किम्मत न देणारी लोक असलेल्या शहरात किवा गावात बुद्धिमान लोकनि रहने चांगले नहीं.

🌸🌸

जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल

🌸🌸

एकदा आपण काहीतरी गोष्टीवर काम करने शुरू केल्या नंतर अपयशला घाबरू नका आणि तो काम अपूर्ण सोडू नका. जे लोक प्रामाणिकपणे काम करून आपले स्वप्न पूर्ण करतात, तेच लोक नेहमी आनंदी असतात.

🌸🌸

नशिबाने गरिबी काढून टाकली जाऊ शकते. स्वच्छ असेल तर साधा कपडे देखील सुंदर दिसतात. गरम असेल तर बेस्वाद जेवण देखील चवदार वाटते. त्याचप्रमाणे, सौंदर्य संपत्ति नसेल तरही चांगले गुण असलेली व्यक्ति सगळ्यांना आवडते.

🌸🌸

तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं, कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता.

🌸🌸

उच्च विचारधारा नसलेली पत्नी बरोबर रहने, पाठीवर लात मारणारे दोस्त बरोबर मैत्री करने, कायम बोलणारे व्यक्तींचे बरोबर काम करने आणि विषारी सांप असलेल्या घरात रहने हे सगळे एकच आहे.

🌸🌸

जो मनुष्य कमावण्यापेक्षा अधिक खर्च करतो आणि महिलांवर वाईट नजर ठेवतो, तो जास्त दिवस टिकनार नाही.

🌸🌸

शब्द हे पण भोजन आहे, प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते, बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पाहा, जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका.

🌸🌸

घर, गाडी, पत्नी, मुले, कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत नेहमी आनंदी रहा. परन्तु ज्ञानाच्या बाबतीत कधीही संतुष्ट राहु नका.

🌸🌸

एक चांगली पत्नी सकाळी आपल्या पतीला एक मुला प्रमाणे संभाळते. संपूर्ण दिवस बहिनी सारखे प्रेम करते. अणि रात्रि वैश्य सारखे निर्लज्ज हुन आपल्या पतीला पूर्णपणे सुख देते.

🌸🌸

कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो.

🌸🌸

लाकड़ाला कापून खंडित करणारी मधुमाशीला फुँलाना कट करण्याचे धैर्य होत नाही. यालाच प्रेम म्हणतात.

🌸🌸

जो माणूस फक्त खाण्याच्या वेळी तोंड उघडतो, त्याला शंबर वर्षाचे सुख एकाच वर्षात मिलते. मौन एक महान शस्त्र आहे. मोठ्या युद्धापासून न होणारे काम मौनयुद्धाने होवू शकतात. ज्यास्त बोलण्यामुळे जास्तच समस्या आपल्य छातीवर चडतात.

🌸🌸

माणसाने भुतकाळाचा पश्चाताप करू नये, भविष्याची चिंता करू नये कारण शहाणी माणसं फक्त भुतकाळात जगतात

🌸🌸

वेळ लोकांना कुशल बनवू शकतो, शक्तिशाली बनवू शकतो, आणि त्याच प्रकारे कमजोर करुन मारु शकतो. वेळ कोणाच्याही हातात नाही. या जगात कोण कुणाला मित्र पण नाही, शत्रु पण नाही. वेळ सगळ्यांना संदर्भा प्रमाणे मित्र आणि शत्रु बनुवतो.

🌸🌸

इतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्वत्ता करुण शिकण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे.

🌸🌸

कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारा… मी हे का करतो आहे, याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल

🌸🌸

तरुण आणि स्त्रीचे सौंदर्य जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

🌸🌸

निर्दोषी व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता.

🌸🌸

मीठाप्रमाण कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे, कारण इतिहास साक्षी आहे आजवर मीठात कधीच कीडे झालेले नाहीत.

🌸🌸

सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका. हे तुम्हाला नष्ट करेल.

🌸🌸

नास्तिक लोकांना मित्र नसतात. साहसी लोकांना मरण्याचे भय नसते. आत्म-संतुष्टि ही सर्व सुखांची आई आहे.

🌸🌸

सुखी जीवनाचे तीन मंत्र… आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका.

🌸🌸

आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे.

🌸🌸

एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देने व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देने व्यर्थ आहे.

🌸🌸

कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल

🌸🌸

शिक्षण एक चांगला मित्र आहे. ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो. तरुण आणि सौंदर्यपेक्षा शिक्षण श्रेष्ट आहे.

🌸🌸

माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटे मरतो. ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुण तो नरकात किंवा स्वर्गात जातो.

🌸🌸

नोकराची परिक्षा तेव्हा घ्या जेव्हा तो काम करत नसेल, नातेवाईकाची परिक्षा तेव्हा घ्या जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या असेल, त्याचप्रमाणे मित्राची परिक्षा संकटात आणि पत्नीची परिक्षा आर्थिक संकटात घ्या.

🌸🌸

व्यक्ति त्याचा जन्मापासून महान होत नहीं, तो त्याचा कर्माने महान होतो.

🌸🌸

कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, “मी, हे कामाला सुरुवात का केली? काय मी हे कामात यशस्वी होऊ शकतों? हे कामाचे लाभ अणि नुकसान काय होवू शकेल?.” हा प्रश्नांनी स्वतःला विचारले पाहिजे. समाधानकारक उत्तर मिळाल्यास आपण पुढे जाणे उत्तम आहे.

🌸🌸

मुर्खाचा आदर त्याच्या घरात होते, गावाचा प्रमुख त्याच्या गावात आदरणीय असतो पण विद्वान मात्र जगात कुठेही वंदनीय असतो.

🌸🌸

जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा.

🌸🌸

एका कामगाराला सुट्टीय्चा वेळेत परीक्षा केले पाहिजे. मित्र आणि नातेवाईकांना संकट आल्यावर परीक्षा केले पाहिजे. परन्तु पत्नीला घरात गरीबी आल्यावर परीक्षा केले पाहिजे.

🌸🌸

दृष्ट माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मुळ स्वभाव कधीच सोडत नाही.

🌸🌸

जो माणूस आपल्या कुटुंबाला जास्त जुळूवून आहे, तो जास्त भयभीत असतो. आनंदी राहण्यासाठी attachmentsला सोडले पाहिजे.

🌸🌸

जे आपल्या मनात आहे, ते किती दूर असले तरी हे नेहमीच जवळ असते. जे आपल्या मनात नाहीत, ते किती जवळ असले तरी लांबच राहते.

🌸🌸

तुमचा आनंद तुमच्या शत्रूची सर्वात मोठी शिक्षा आहे.
दृष्ट राजाच्या राज्यात न जनता सुखी होते न जनतेचे भले होते, दृष्ट राजा असण्यापेक्षा चांगलं आहे राज्याला राजाच नसावा.

🌸🌸

प्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेले असते. बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही. हे एक कडू सत्य आहे.

🌸🌸

देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मधे नाही. तो आमच्या विचारात आहे.

🌸🌸

जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही, जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही, जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात.

🌸🌸

जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी आहे तोपर्यंत मृत्यू तुमच्यापासून दूर राहील. शक्य होईल तेवढे आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा. आपण गमावलेला मित्र, विवेक आणि पत्नी पुन्हा शोधू शकतो. परन्तु एकदा आपले शरीर नष्ट झाले की आपण ते पुन्हा शोधू शकत नाही.

🌸🌸

बुद्धीमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, पैशांचा अपव्यय करत नाही, आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते.

🌸🌸

मुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे. त्यांना दहा वर्षापर्यंत चिरडून मोठे केले पाहिजे. परंतु जेव्हा मुले 16 वर्षाच्ये होतात तेव्हा त्यांना मित्रांसारखे बघितले पाहिजे.

🌸🌸

जुन्या आठवणी मध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी अत्ता जे आवश्यक आहे ते करा.

🌸🌸

मजबूत मनाला हरवण्याची ताकत कोणातच नाही

🌸🌸

जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो. तो सर्व काही जिंकू शकतो.

🌸🌸

संसारात नेहमी एकाच स्त्रीवर प्रेम करा जिच्यासोबत तुम्हाला विवाह करायचा आहे.

🌸🌸

दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगला वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते.

🌸🌸

सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते ; उजळणे, तोड़ने, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, मानसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते.

🌸🌸

ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका. कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल.

🌸🌸

बिना कष्टाने कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण होणार नाही. शिकार आपल्यापुण वाघाच्या तोंडात येवून पडणार नाही. म्हणूनच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

🌸🌸

प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे.

🌸🌸

प्रेम आणि मैत्री बरोबरीच्या लोकांसोबत करा, कारण राजाकडे नोकरी करणाऱ्याला सन्मान मिळतो, व्यवसायिकासोबत व्यवहार योग्य ठरतो आणि चांगल्या गुणांची स्त्री तिच्या घरात सुरक्षित राहते.

🌸🌸

सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केलि जात नाही. तो स्वत:च्ये गुन अणि पराक्रमाने राजा बनतो.

🌸🌸

एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे

🌸🌸

एका राजाची ताकत त्यांच्या शक्तीशाली हातात असते, विद्वानाची ताकत त्याच्या ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकत तिच्या सौंदर्य, तारूण्य आणि मधुर वाणीत असते.

🌸🌸

महासागरावर पडलेला पाऊस वापरण्यासारखा नाही. पोट भरलेल्या लोकांना पुन्हा खायला घालणे व्यर्थ आहे. श्रीमंत लोकांना दिलेले दान व्यर्थ आहे. दिवसाच्या प्रकाशात जळणारा दिवा व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे, दगडासारखे हृदयावर प्रेम करणे व्यर्थ आहे.

Leave a comment