‘तुझ्या परत येण्याने’ मराठी कविता
तुझ्या परत येण्याने तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ …
तुझ्या परत येण्याने तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्णआता नको राहू आपली कहाणी अपूर्णघे ना तुझ्या हातात हात माझानको देऊ …
धो धो पावसात ओली झाली वाट प्रभाती क्षितिजती ओली पहाट..1 रविकिरणं ती लपे त्या नभात थेंब पावसाचे धरणी कवेत..2 किलबिल …
लहान मुलांसाठी काही प्रसिध्द अश्या चारोळी, कविता संग्रह marathicharoli.in घेऊन आलेय तरी याचा वाचन करा आणि मुलांना पण वाचण्यास सांगा.. …
आदी गुरुसी वंदावे
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पाप
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. अजून पहा
नमस्कार मित्रहो,आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय आजोबांसाठी काही खास अश्या कविता ज्याकी प्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहल्या आहेत. आजोबा म्हणजे …
तू आणि मी सारखेच
जिद्दी निघालो…
तू घेरायचे अन् मी पेरायचे
कधीच सोडले नाही… अजून वाचा.
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगता ही येत नाही… वेड लागले जिवाला बघून तुला ….. कसं सांगू किती आवडतेस तू …
पेपर व मनं एक कागदाचं पान असतं…!!‘श्री’ लिहलं, की पूजले जाते….प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…काही चुकीचं आढळलं, की …
जन्म दिला पित्याने । गाठ बांधली ब्रह्मदेवाने ।
होईल विवाह अग्नीच्या साक्षिनेशुभ कार्य सिद्धीस जाईल
श्री गणेशाच्या आशिर्वादानेसंसाराची सुरवात होईल सप्तपदीने ।
विवाह सोहळ्याची शोभा वाढू दे आपल्या आशिर्वादाने