Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?

लोक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बँकेकडून कर्ज घेतात. आणि बँक आपलं एकंदरीत अकाऊंट पाहून पर्सनल, होम, बिझनेस लोन वेगवेगळ्या व्याजदराने देते. कर्जाची मुदत पूर्ण होईपर्यंत आपल्याला EMI च्या रूपाने कर्जाची परतफेड करावी लागते. परंतु सगळं आपण ठरवलेल्या प्लॅन नुसार होत नाही, आणि काही ना काही अडचणी येतात, हफ्ते थकतात. मग अशा परिस्थितीत त्या कर्जाचं काय होतं हा एक सर्वसामान्य प्रश्न घेऊन आज आपण चर्चा केली आहे. शिवाय कर्ज माफ होतं की बुडीत होतं हे सुद्धा पहिलंय आणि या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा समजून घेऊ.

Leave a Comment

Scroll to Top