चिकन 65 मधला 65 आकडा नेमका कोणी लावला ?

Posted on

कोल्हापूर आणि सांगली भागात चौका चौकात चिकन 65 हा पदार्थ मिळतो. पण हे चिकन 65 फक्त कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातच नाही तर दक्षिण भारतात सुद्धा मिळतं. तामिनाडू ही या पदार्थाची राजधानी मानली जाते. पण चिकन 65 मधला हा 65 आकडा नेमका कोणी लावला आणि कधी लागला ते ह्या व्हिडियोतून जाणून घेऊ.

Leave a Reply