Web 3.0 म्हणजे नक्की काय? इंटरनेट वापरण्याचे पैसे मिळणार? 

तुम्ही तुमच्या मोबाईलवर कुठलंही ॲप डाऊनलोड केलं तर ते तुम्हाला फोटो, लोकेशन कॉन्टॅक्ट या सगळ्याचा ॲक्सेस मागतं. तुम्ही मोबाईलवर जे काही सर्च करता ते तुमचा मोबाईल स्टोअर करून ठेवतो आणि त्यानंतर मोबाईल स्वतः तुम्हाला तुमचे इंटरेस्ट दाखवायला सुरुवात करतो. हे काही जणांना भारी वाटत असेल पण हा मोठा स्कॅम आहे जो नकळत आपलं सगळ्यांचं नुकसान करतोय. तुमच्या आमच्या आयुष्यात प्रायव्हसी नावाची गोष्ट संपुष्टात येण्यासारखी सिच्युएशन आपल्यावर आली आहे. आपण इंटरनेटवर ब्राउज केलेला डेटा कंपन्या विकत आहेत आणि त्यातून मोठा नफा कमावत आहेत. यावर जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा उत्तर म्हणून चर्चा सुरू झाली ती Web 3.0 याची. ह्या व्हिडीओत चर्चा हीच आहे की Web 3.0 मधून तुम्ही-आम्ही पैसे कमवू शकतो आणि हा नेमका काय विषय आहे.

Leave a comment