101+ वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | Shivmay Birthday Wishes

Posted on
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

श्री छत्रपती शिवाजी महाराज की म्हंटल की आपसूक जय येत अश्या शिवभक्ताला त्याच्या वाढदिवसाला तरी साध्या शुभेच्छा देऊन कस चालेल ना त्यांना पण शिवमय शुभेच्छा मिळायला हव्या ना म्हणूनच मी आज घेऊन आलोय शिवमय अश्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश.

शिवभक्त मित्रांनो जर तुम्ही खरेच शिव भक्त असाल तर तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज लिहायला अजिबात विसरू नका.

Birthday wishes in Marathi shivmay for brother

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो 🙏

हीच आज भवानी मातेकडे मागणी आहे माझी

🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
महाराज्यांसारखी शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शिवमय शुभेच्छा!

छत्रपति शिवाजी बनले
आई जिजाबाईच्या शिकविणीने 🙏
भवानीच्या तलवारीने
सिंहाच्या गर्जनेने आणि
दुष्टांच्या संहाराने 🚩
आपणास आशीर्वाद लाभो
जिजाऊचे आणि शिवरायांचे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

Birthday wishes for friend in Marathi shivmay

आपणास शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता 🚩
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना 🏰
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो 

सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता 🙏
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता
आपणास आशीर्वाद लाभो 🚩
जिजाऊचे आणि शिवरायांचे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो 🙏

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात 🚩

सतत तेवत राहो

हीच मनस्वी शुभकामना

🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂

shivmay birthday wishes 

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!🚩🚩

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा 🙏
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने 🚩
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा 🚩
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
🎂 आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे 

🔸|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|🔸
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा 🚩
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात 🙏

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह 🚩

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी 🙏

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे 🚩

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा

🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं 🙏
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो 🚩
हीच छत्रपती शिवाजी महाराज्यांकडे प्रार्थना आहे
🎂 वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा 

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 🚩
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂 ह्याच वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील 🙏

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे 🚩

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड आयुष्य लाभू दे

🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

लखलखते तारे सळसळते वारे

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले 🚩

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे

🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो 🙏
हीच आज भवानी मातेकडे मागणी आहे माझी
🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा

मुलींसाठी शिवमय शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

आज महराजांना हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

बाबांना शिवमय शुभेच्छा

जर माझ्यासाठी महाराज हे विश्व असतील
तर आई धरणी आहे तर वडील गगन
आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी

वडिलांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,कारण
छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्ही
आमचेप्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा!

मित्रांनो तुम्हाला वरील शिवमय शुभेच्छा कश्या वाटल्या हे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला अश्या काही कविता किंवा शुभेच्छा संदेश सुचत असतील आम्हाला कळवायला विसरू नका म्हणजे आम्ही त्या शुभेच्छा संदेश आपल्या माराठीचरोळी या वेबसाइट वर टाकीन किंवा वरील पोस्ट वर अपडेट करील.

Leave a Reply