How to Start Investing In Stock Market | शेर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

नमस्कार मित्रानो,

आज आपण पाहणार आहोत की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी या साठी आपण सर्व पेहलूनची माहिती घेणार आहोत यात आपण पाहणार आहोत what is Demate Account & How to Open Demate Account म्हणजेच आपण पाहणार आहोत डीमेट अकाऊंट म्हणजे काय आणि डीमेट अकाऊंट कस उघडायच तसेच आपण पाहणार आहोत Which App is Best For Investing म्हणजेच आपण पाहणार आहोत की सगळ्यात भारी अप्प जे की तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी वापरू शकता. तर चला आत्ता या बद्दल सविस्तर बोलू..

What Is Demate Account?

Demate अकाऊंट बद्दल सोप्या भाषेत बोलायचच झाले तर जसे आपले बँक अकाऊंट असते ज्यात आपण आपले पैसे जपून ठेवतो तसेच आपण Demate अकाऊंट वर आपले खरेदी केलेले Stocks किंवा शेअर आपण या अकाऊंट मध्ये ठेऊ शकतो. जशी आपली बँक आपल्या खात्याकडे लक्ष देते त्याच प्रकारे Demate अकाऊंट वर SEBI खूप लक्ष देते. Demate अकाऊंट चा मेन उदेश असतो आपल्याला फसवणूकी पासून वाचवणे.

डिमॅट अकाउंट म्हणजे काय? demat अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय फरक आहे? डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात? आणि डिमॅट अकाउंट जर आपल्याला ओपन करायचे असेल तर ते आपण कशाप्रकारे ओपन करू शकतो? हे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आलेला आहात मित्रांनो या पोस्ट मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल डिमॅट अकाउंट विषयी आणि तुम्हाला मी एक विशेष गिफ्ट देणार आहे या पोस्ट च्या शेवटी तर हा पोस्ट पूर्ण बघा आणि जाणून घ्या विषयी सर्व काही

आज आपण बघणार आहोत demat म्हणजे काय सुरुवातीला या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया याचा अर्थ आहे dematerialisation account. पूर्वीच्या काळी जेव्हा शेअर्सची खरेदी-विक्री व्हायची त्या वेळेला कागदी स्वरूपामध्ये त्याची नोंद ठेवायची आणि शेअर सर्टिफिकेट दिले जायचे ही प्रोसेस असायची नंतर गुंतवणूकदारांची संख्या वाढायला सुरू झाली तशी तशी ही प्रोसेस आणखीनच किचकट आणि कठीण व्हायला लागली त्यामुळे 1996 साला पासून भारतामध्ये demat अकाउंटचा वापर सुरू झाला आणि आताच्या घडीला भारतामध्ये जर तुम्हाला शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला demat च्या माध्यमातूनच करता येते ज्या प्रमाणे पैसे ठेवायचे असेल तर आपण बँक अकाउंट काढतो बँक अकाउंट लागते त्याचप्रमाणे शेयर ठेवायचे असतील तर डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे थोडक्यात काय तर तुम्ही जे पण शेअर्सची खरेदी-विक्री त्याची कोणतीही नोंद कागदी स्वरूपात होत नाही तर त्याची इलेक्ट्रॉनिक स्वरूपात server वर नोंद केली जाते आणि याचे कुठलेही तुम्हाला पावती किंवा कागद दिल जात नाही जसे आपण बँकेमध्ये पैसे भरल्यावर आपल्याला पासबूक वरती नोंद करून मिळायची याला आपण समजूया फिजिकल शेयर किंवा शेयर सर्टिफिकेट परंतु आता ऑनलाइन बँकेच्या माध्यमातून खात्यावर असेलेली रक्कम बघू शकतो. या आपण समजून घेऊयात demat अकाऊंट..

डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट यामध्ये नेमका फरक काय आहे

अजून एक प्रश्न यामध्ये परत मराठी बांधवांचा गोंधळ उडतो तो म्हणजे डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट यामध्ये नेमका फरक काय आहे तर डिमॅट अकाउंट मध्ये आपण घेतलेले शेअर्स ची नोंद होते आणि आपण त्यामध्ये शेअर्स स्टोर करू शकतो किंवा साठवले जातात आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय अकाउंट मधून व्यवहार केले जातात म्हणजे समजा जर तुम्ही एक बॅग घेऊन शॉपिंग करण्यासाठी केले तुम्ही तुमचे पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी केली आणि तुम्ही ती वस्तू तुमच्याजवळ असलेल्या बॅग मध्ये ठेवली तर तुमची बॅग होईल डिमॅट अकाउंट आणि तुम्ही स्वतः होता ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच आपल्याला खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट लागते आणि जर शेअर स्टोर करायचे असतील तर आपल्याला डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे 

डिमॅट अकाऊंट काढण्यासाठी तुम्हाला कोण कोणते डॉक्युमेंट लागतात

आता पुढचा प्रश्न असा येतो की डिमॅट अकाऊंट काढण्यासाठी तुम्हाला कोण कोणते डॉक्युमेंट लागतात सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला ऑनलाईन डिमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर लिंक असलेच पाहिजे याशिवाय नंबर एक आधार कार्ड स्कॅन किंवा फोटो पॅन कार्ड चा फोटो स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो सही चा फोटो एका कागदावर सही करून त्याचा फोटो आपल्याला काढायचा आहे कॅन्सल केलेला चेकही करायची गरज नाही आणि सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट पूर्वीच्या काळी तुम्हाला जर करायचा असेल तर एक साठ ते सत्तर सही असलेला 100 पाणी फॉर्म भरावा लागायचा परंतु आता जर तुम्हाला आत्ताच्या घडीला ओपन करायचे असेल तर रोजच इतकी सोपी झाली आहे की तुम्ही तुमच्या घरी बसल्या अकाऊंट ओपेन करू शकता..

Leave a Comment

Scroll to Top