44+ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश,कविता आणि Captions 2024

Posted on

 

नमस्कर मित्रांनो ,आज आपण पाहनार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पा बद्दल. या येत्या 10 सप्टेंबरला आपल्या बाप्पाचे आगमन आपल्या घरी होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा या वेळी एखादी चांगली बातमी घेऊन येईलच आणि आपल्या सर्वांचे दुख हरण करेल आपल्याला या Corona सारख्या महा मारीपासून वाचवेन.

मागच्या वर्षी आपण एवड्या जोशाने बाप्पा चे आगमन करू शकलो नाही पण आता सरकार थोडी सूट देऊ शकते.

या एवढ्या आनंदाच्या सणाच्या दिवशी सर्वाना गणपती बाप्पा च्या आगमनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस चांगला करू.

श्रावण संपला,

रम्य चतुर्थीची पहाट झाली….

सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,

आली आली….

गणाधिशाची स्वारी आली…

 

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र

मन होते उदास…. 

सर्व गणेश भक्तांना

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 

 

Ganpati invitation message in Marathi 2021

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत

तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺

 

 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता 

अवघ्या दिनांचा नाथा 

बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा.🌺

 

🌺देवबाप्पा तू सोबत असतोम्हणून

संकटाना समोर जाण्याची

ताकद दुप्पट होते.🌺

 

हरिसी विघ्न जणांचे, 

असा तू गणांचा राजा

वससी प्रत्येक हृदयी,

असा तू मनांचा राजा

स्वीकार गणराया तुझिया चरणी,

साष्टांग दंडवत माझा…🌺

 

🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात

वाढवून ठेवले आहेस

ते फक्त सहन करण्याची

शक्ती दे…..!!!!🌺

 

जगी ज्यास

कोणी नाही

त्यास देव आहे

निराधार

आभाळाचा

तोच भार साहे,

मोरया.🌺

 

पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,

वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.

#गणपति बप्पा मोरया. 🌺

 

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या

हार्दिक शुभेच्छा. 🌺

 

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली

कारे स्वारी वाटेत कुठे राहू

नकोस सरळ ये घरी…🌺

 

दिल से जो भी मांगोगे मिलेगा

ये गणेश जी का दरबार है,

देवों के देव वक्रतुंडा महाकाया को

अपने हर भक्त से प्यार है..

गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.

वक्रतुण्ड महाकाय सूर्य

कोटी समप्रभ

निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा

गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

 

ganpati bappa quotes in marathi fontतुमच्या मनातील

सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी,

ऐश्वर्य,शांती,

आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺

 

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

 

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास” 

पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!

आतुरता आगमनाची.

गणपती बाप्पा मोरया. 🌺

 

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप

मोह होई मनास खूप..

ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद

होते सदैव दर्शनाची आस..

नाव घेउनीया मोरयाचे मुखी

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.

 

आस लागली तुझ्या दर्शनाची

तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट

गणराया तुझ्या आगमनाची…

सर्व गणेश भक्तानां

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

 

कितिही काढल्या प्रतिमा

तुझ्या तरी भरत नाही रे मन

आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ

 जेव्हा होईल तुझे आगमन.

 

ganpati bappa caption!! सकाळ हसरी असावी!!

!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!

!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!

!! सोपे होई सर्व काम!!

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

 

 १० दिवस मंडपात आणि

३५५ दिवस आमच्या हृदयात

राहणारा बाप्पा येतोय. 

 

देव येतोय

माझा… 

आस लागली

तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून

पाहण्याची,

कधी उजाडेल ती

सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या

आगमनाची…🌺

 

Ganpati captions for Instagram in Marathi
Leave a Reply