1st Month Marathi Birthday Wishes For Baby वाढदिवस शुभेच्छा, Quotes & कविता

Posted on

नमस्कार मित्रांनो, जेव्हा नवीन बाळ घरी येत तेव्हा आई बाबा साठी प्रतेक क्षण हा खूप महत्वाचा असतो मग तो दिवस असो की महिना. अहो आई वडील तर सोडाच बाळाच्या आजी,मावशी,नणंद,बहिणी, etc यांना देखील याची खूप आवड असते. त्यांना जर संधि दिली तर त्या प्रतेक दिवशी सुद्धा वाढदिवस साजरा करतील मग महिना तर लांबच.

बाळाचा वाढदिवस म्हंटल की सगळीकडे खूप जल्लोष होतो आणि बाळाच्या आत्या,मावश्या,मामा आणि तसेच बाळाचे बहीण भाऊ,चुलते अशी कित्तेक जन बाळाच्या 1 st month complete म्हणून स्टेटस टाकतात आणि या साठी ते शुभेच्छा संदेश शोधत असतात.

म्हणून आम्ही घेऊन आलोय खास या सर्व लोकांसाठी बाळसाठीच्या शुभेच्छा.

आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,

लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मणी एक ध्यास

।। बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

माझ्या जिवलग मुलाला 

आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तू माझ्यासाठी अनमोल आहेस,

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा,

उंच – उंच भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा

बाळास उदंड आयुष्य लाभू दे

प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे

आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे

गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, 

सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाने तुझ्यारूपात आम्हास सर्वकाही दिल आहे,

तूच आमची आशा, तूच आमचा जीव आहेस,

वाढदिवसानिमित्त बाळा तुला उत्तम आरोग्य

यश वैभव व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या चिमुकल्याने आमच्या घरात पाऊल टाकून

घर कसं अगदी आनंदी बनवल आहे.

बाळा तुझ्या येण्याने आमच्या जीवनाला एक नवी पालवी फुटली आहे.

बाळा तुझा सहवास आम्हास अगदी सोन्याहून प्रिय आहे.

बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

बाळा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त

ह्या जगातील सर्व प्रेम आणि सुख तुला मिळो हीच मनी इच्छा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठी अगदी आनंदाचा दिवस आहे

कारण आज आमच्या चिमुकल्याचा/चिमुकलीचा वाढदिवस आहे.

हॅपी बर्थडे……..

तो एक सोन्याहुन प्रिय दिवस असतो, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये चिमुकल्या पावलांनी कुणीतरी येत. आई-बाबांच्या स्वप्नातील राजकुमार किंवा राजकुमारी अगदी स्वप्नांच्या दुनियेतून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. बाळाचा नाजूक स्पर्श अंगावर रोमांच निर्माण करणारा असतो, तो एक स्वर्गाहून प्रिय अनुभव असतो.

घरामध्ये चिमुकल्याचा प्रवेश झाल्यावर चोहीकडे आनंदी आनंद पसरत असतो. पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक हे सुद्धा आपल्या आनंदामध्ये सहभागी होतात. तो अगदी एक मोठा जन्म सोहळा मानला जातो. चिमुकल्याचा हसण व बागडण पाहून मनामध्ये आनंद मावत नाही. बाळाला पाहताच मनातील राग कुठल्या कुठे पळून जातो हे कळत सुद्धा नाही.

तुझ्या वाढदिवसाने संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष💕

एकच इच्छा आहे देवाकडे तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂

प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस 👪

परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की

तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो 💕

आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोतच

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली, 

सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे.

तुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो, तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयष्याभर दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो ।। राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले

कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला.

आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा

तू काहीच गुलाबाचं फूल नाही जे बागेत फूलते 👪

तू तर ते फूल आहे जे माझ्या आयुष्यात फुलले

ज्याच्या कर्तुत्वाने माझे हृदय फुलते 💕

तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे

🎂 माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

इवल्याशा पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास 👪

आणि आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट आली

खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला 💕

🎂 तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप साऱ्या शुभेच्छा 🎂

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या पाठीशी आहे 💕

जोपर्यंत आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रयत्न करणे थांबवू नकोस

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुला 🎂

 तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस 👪

माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तू आहेस

माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस💕

माझा जीव की प्राण तू आहेस

🎂 प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

 तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस 👪

माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तू आहेस

माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस💕

माझा जीव की प्राण तू आहेस

🎂 प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

बाळा तुझ्या आयुष्यातले येणारे प्रत्येक क्षण
तुझ्या इतकेच गोड आणि आनंदाची जावो
हीच देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.

साखरेहून गोड, फुलांसारखी नाजुक,
फुलपाखरासारखी आनंदाने बागडणारी,
आमच्या स्वप्नातील नाजूक परीला
पहिल्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

पाहता पाहता एका वर्षाची मोठी झाली आमची परी,
इवल्याशा नाजुक पायांनी फुलपाखरासारखी घरात बागडते आमची परी,
तीच्या सुंदर गालावर पडते नाजुक खळी,
आपल्या कोवळ्या आवाजाने करते सर्वाना मोहित.
आमच्या सोनुला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा.

जगातील सर्वात सुंदर व गोड अशा
आमच्या छकुलीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

देवाने तुझ्यारूपात आम्हास सर्वकाही दिल आहे,
तूच आमची आशा, तूच आमचा जीव आहेस,
वाढदिवसानिमित्त बाळा तुला उत्तम आरोग्य
यश वैभव व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या चिमुकल्याने आमच्या घरात पाऊल टाकून
घर कसं अगदी आनंदी बनवल आहे.
बाळा तुझ्या येण्याने आमच्या जीवनाला एक नवी पालवी फुटली आहे.
बाळा तुझा सहवास आम्हास अगदी सोन्याहून प्रिय आहे.
बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठी अगदी आनंदाचा दिवस आहे
कारण आज आमच्या चिमुकल्याचा/चिमुकलीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे……..

बाळा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
ह्या जगातील सर्व प्रेम आणि सुख तुला मिळो हीच मनी इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण सजले,
फुलांनी अंगणात सडे शिंपले,
चिमण्यांनी चिऊ चिऊ करत गाणे गायले,
आणि आमच्या बाळाच्या वाढदिवसाला तेतीस कोटी देव हजर झाले.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वेळ किती लवकर निघतो

माझे बाळ एक वर्षाचे झाले

यावर विश्वासचं होत नाही आहे.

Happy First Birthday My Baby Boy

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय

सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने

तुला पाहिल्या शिवाय

आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday माझी परी…!1st birthday wishes for baby in Marathi

बाळाच्या वाढदिवसातून जर सुट्टी मिळाली असेल अश्या दुसऱ्या कोणत्या बाळाला शुभेच्छा देऊ वाटत असतील आणि अश्याच काही नवीन सुभेच्छा संदेश आणि कविता शायरी सुचत असेल तर आम्हाला नक्की पाठवा म्हणजे आम्ही ती या पोस्ट मध्ये टाकू. या साठी आम्हाला marathicharoli.in@gmail.com वर ईमेल करा. आणि सर्व बाळाच्या लंडक्यांना खुश करा

धन्यवाद..!!

Leave a Reply