ऐसाचि जन्म मिळावा शरीराचा सुरेख चंदन व्हावा संपला जरी गंध त्याचा सुगंध सदा दरवळत राहावा
भाव पूर्ण श्रद्धांजली आजी.. अजून पहा

आपण ज्यांच्या भरोश्या वर निवांत झोपतो अश्या जवानांना विसरून चालणार नाही. प्रतेक दिवशी भारतातला एक तरी जवान शहीद होत असतो अश्या आपल्या शूर जवानांना वीर मरण प्राप्त होते आपण त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पाहिजे.

हम हर रोज टीव्ही पर देखते हे की हमारे इतणे जवान शहीद हो गये ये देख कर दुख तो बहुत होता हे और हम ऊनको स्टेटस रख कर भावपूर्ण श्रद्धांजली देना चाहते है पर कूच अच्छा सुजताही नही जो आप स्टेटस पर रख सके इस लीये हम ले के आये हे कूच खास श्रद्धांजली संदेश जो आपको जरूर पसंद आयेणगे.