135+ Birthday Wishes For Son In Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा|

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी मराठीत मुलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो आणि जर तो तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल तर तुमचा आनंद द्विगुणित होतो. तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, कृपया हे पोस्ट वाचा. दरवर्षी, जसे जसे तुमचे मूल मोठे होत जाते, तसतसा तो एक वेगळाच आनंद घेऊन येतो. या पोस्टमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या विविध प्रकारच्या शुभेच्छा मराठीत मिळतील.

तुम्ही तुमच्या मुलाचे वडील असाल, तर तुम्ही तुमच्या मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठीत पाहू शकता. जर तुम्ही त्याची आई असाल, तर तुम्ही मराठी मजकुरात मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहू शकता. तुमच्या सुनेसाठी, ती तुमच्या मुलाची पत्नी आहे, तुम्ही मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहू शकता. त्यांना पाठवून, तुम्ही त्यांचा दिवस आणखी खास बनवू शकता.Birthday wishes for son in marathi,Son birthday wishes in marathi ,Happy birthday wishes marathi,Birthday wish for son in marathi ,लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,Birthday wishes to son in marathi,बाबांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,Son birthday wishes in marathi,किंवा Happy birthday wishes in marathi

Birthday wishes for son in Marathi

🎂जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💝🥳

😊तू माझ्या आशेचा किरण आहेस,
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,
तूच माझ्या जगण्याच कारण
आणि तूच जीवनाचा आधार आहेस !
😁Happy Birthday🎂 My Dear Son💝

त्या व्यक्तीला 🙌वाढदिवसाच्या ✨खूप ✨खूप शुभेच्छा🥳
जी व्यक्ति माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे
आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे !
😁Happy Birthday🎂 My Dear Son💝

😊तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
😊तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुला तुला 🙌वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🥳 !

माझ्या बाळाला 🙌वाढदिवसाच्या ✨खूप ✨खूप शुभेच्छा🥳.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो !
Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha🎂

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा
नशीबवान लोकांनाच मिळतो
🙌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳 मुला !

आम्ही ✨खूप नशीबवान आहोत,
आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,
आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले !
😊तू नेहमी खुश रहा 😁Happy Birthday🎂 My Lovely Son💝.

मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,
आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो.
माझ्या लाडक्या लेकाला 🙌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳 !

प्रिय मुला 😊तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला 🙌वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🥳 !

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास !
Vaddivsacha Hardik Shubhechha🎂 Mula

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

😊तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस,
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस
😊तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस !
😁Happy Birthday🎂 My Dear Son💝

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा🥳
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला !

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा ✨खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा🥳 !
Mulala Vaddivsacha Shubhechha🎂

बेटा 😊तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला 🙌वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🥳 !

तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष !
Vaddivsacha Hardik Shubhechha🎂 Mula

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
🙌वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा🥳 !

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या 😊तू माझ्या शुभेच्छा🥳ंच्या पावसात भिजावे
माझ्या प्रिय बाळा 🙌वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा🥳 !

Son birthday wishes in marathi

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे
कारण आज माझ्या बाळा चा वाढदिवस आहे !
😁Happy Birthday🎂 My Dear Son💝

सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो !
Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha🎂

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
🙌वाढदिवसाच्या ✨खूप साऱ्या शुभेच्छा🥳 !

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा ✨खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा🥳 !

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की 😊तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !
हॅपी बर्थडे माझ्या मुला

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
🙌वाढदिवसाच्या या दिवशी तुला
वडिलांकडून भरपूर शुभेच्छा🥳 !

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
🙌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳 माझ्या प्रिय मुला !

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर Son💝 आहेस 😊तू !
😁Happy Birthday🎂 My Lovely Son💝

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
🙌वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा🥳 !

😊तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध
आणि कधीही न संपणार प्रेम आहेस !
😁Happy Birthday🎂 My Lovely Son💝

😊तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त 🙌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳 !

बाबांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय लेकाला 🙌वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳 !

आज तो दिवस आहे ज्या दिवशी 😊तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
बाळा तुला 🙌वाढदिवसाच्या ✨खूप ✨खूप शुभेच्छा🥳 !

तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति,
आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, 🙌वाढदिवसाच्या ✨खूप ✨खूप शुभेच्छा🥳 !

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे
मुला 😊तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना !

Son Birthday Wishes in Marathi

Birthdays are special occasions that remind us of the joyous day our loved ones came into our lives. Celebrating a son’s birthday holds immense importance as it allows parents to express their love, affection, and pride for their child. In Marathi culture, where language holds a deep sentimental value, conveying birthday wishes in Marathi adds a personal touch that resonates with the heart and soul. Whether you’re looking for traditional, funny, emotional, adult-specific, or religious birthday wishes, this article provides you with a variety of ideas to celebrate your son’s special day.

A son’s birthday is a special occasion to celebrate the day a beloved child entered the world. It’s a time to reflect on the joy, love, and happiness they have brought into your life. On this momentous day, expressing your heartfelt wishes and affectionate messages is essential. Here are some birthday wishes that will make your son feel loved, appreciated, and cherished on his special day.

1. Wishing a Happy Birthday to My Amazing Son

On this special day, I want to wish a very happy birthday to my amazing son. You bring so much joy and happiness to my life, and I am incredibly proud of the person you have become. May this day be filled with love, laughter, and countless beautiful memories. Happy birthday, my dear son!

2. A Son Who Lights Up Our Lives

To our wonderful son, happy birthday! You are the light that brightens our lives every day. We are grateful for the love, laughter, and happiness you bring into our family. May this year bring you success, fulfillment, and all the blessings life has to offer. Enjoy your special day, and know that we love you unconditionally.

3. Celebrating the Journey of a Son

Happy birthday to our beloved son! Today, we celebrate the incredible journey of your life. From your first steps to the person you are today, every moment has been a source of pride and joy for us. May your path be filled with success, happiness, and endless opportunities. Wishing you a fantastic birthday and a future full of amazing adventures.

4. A Son’s Birthday Blessings

On your special day, dear son, we shower you with countless blessings. May your life be filled with love, laughter, good health, and prosperity. May you always find success in all your endeavors and happiness in every step of your journey. Happy birthday, and may this year be your best one yet!

5. For a Son Who Inspires Us

Happy birthday to our incredible son, who inspires us every day! Your determination, kindness, and passion are truly remarkable. Thank you for being a source of inspiration and for making the world a better place. May all your dreams come true, and may your birthday be as extraordinary as you are.

Leave a Comment

Scroll to Top