आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary Wishes For Mom and Dad in Marathi

आई आणि बाबा यांच्यातील सर्वात जास्त मुलांवर प्रेम कोण करते तर माझ्या मते वडील हे अग्रस्थानी असतील, एवढाच फरक कि, आईचे प्रेम दिसते, बापाचे प्रेम तसेच मनात कोढून असते त्यामध्ये मुलीगी ही त्यांची आवडती असते, कधीही बघा कोणतेही वडील मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तिला कशाचीही कमी भासू देत नाहीत, कारण मुलगी ही काही काळाने दुसऱ्याच्या घरी जाणार असते. तो बाप मुलीच्या लग्नासाठी रात्रंदिवस राबत असतो आणि जेव्हा लग्न करून जाते तेव्हा गरजेच्या सर्व वस्तू देतो कारण तिला सासरी कोणी उगाच बोलता कामा नये..
स्वतः च मन मारून दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा बाप असतो. बाहेरून कठोर दिसणारा पण आतून हळवा असतो आपला बाप

या शुभ दिवशी, आपण आपल्या लाडक्या आई आणि बाबांची जयंती साजरी करत असताना, आपल्याला प्रेमाच्या शाश्वत शक्तीची आणि त्यांच्या बंधनाच्या महत्त्वाची आठवण करून दिली जाते. त्यांचा एकत्र प्रवास सहवासाच्या सौंदर्याचा आणि सामायिक जीवनाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. या विशेष प्रसंगाच्या सन्मानार्थ, आम्ही तुम्हाला आई आणि बाबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छांचा संग्रह सादर करत आहोत ज्याची तुम्ही त्यांच्या उल्लेखनीय प्रेमकथेचे सार टिपून तुमची स्थिती म्हणून कॉपी आणि शेअर करू शकता.187+ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

Happy anniversary mummy Papa Marathi

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो.
Happy Marriage Anniversary!

कधी भांडता कधी रुसता, पण
नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,
आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई देवासमोर लावलेली निरांजन जण बाबा त्याची ज्योत
आई घरभर पसरलेली धूप जणू बाबा त्यातील सुगंध

दुःख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या
वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर
उन्हात देह झिजवत राहिलात
आई -बाबा तुमच्या दोघांच्या त्यागाला सलाम
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

मी कधीही देवाला पाहिले नाही,
माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहात
तुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marriage anniversary wishes for mummy papa from daughter in Marathi

या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स,
आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो
तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

आई -बाबा
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टींची
कधी कमी पडू दिली नाही
आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार
आम्ही कधीच विसरणार नाही
तुमच्यासारखे आई बाबा मिळाले हे
आम्ही आमचे भाग्य समजतो
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!

मला माझ्या आई -बाबांच्या
चेहऱ्यावर नेहमी हास्य
असलेले आवडते
त्या हास्याला मी कारणीभूत
असेल तर त्यात एक
वेगळाच आनंद असतो
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

ज्यांच्यामुळे मी आज आहे
आणि ज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो
अश्या माझ्या लाडक्या
आई बाबांना त्यांच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..
Happy Marriage Anniversary Aai Baba!

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
“लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो.

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुम्हा
दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो व तुम्हाला
आनंद सुख आणि शांती लाभो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझा चेहरा न पाहताच माझ्यावर
प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!
आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा
माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

या जगातील माझं बेस्ट Love,
माझा बेस्ट Idol आणि माझे बेस्ट Friends,
फक्त माझे आई बाबा आहेत..
Happy Marriage Anniversary Mom & Dad!

आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली बाबानी शब्दांचा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे…लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मो जन्मीची परमेश्वराने ठरवलेल
दोन जीवांनी प्रेमभरल्या रेशमगाठित बांधलेली
तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई घराचं मांगल्य असते , तर बाप घराचं अस्तित्व असतो , आईकडे अश्रुचे पाट असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात, ज्योतीपेक्षा समई जास्त तापते, ठेच लागली की आईची आठवण येते, मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप, मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते मुलगी बापाला जाणते….. किती ग्रेट असतो ना बाप…..!लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लहानपणापासूनच मी पाहिले आहे की
तुम्ही नेहमीच कठीण परिस्थितीत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे.
तुम्ही दोघे आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy anniversary mom and dad from daughter

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

मी कधीही देवाला पाहिले नाही,
माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहात
तुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर
“लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,
आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हाला तुमच्या सारखे प्रेमळ
समजून घेणारे आई -बाबा दिले….
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते
ती आई आणि आयुष्य भराच्या
जेवणाची चिंता करतात ते बाबा.

आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा
आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे,
फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर
अशीच मला मिळावी एवढेच
मागणे देवाकडे मागतो आहे!

आई तू एक वाक्य
तर बाबा वाक्यातील शब्द आहेत
आई तू एक कविता
बाबा त्याचा भाव आहेत
Happy Anniversary Aai Baba

तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Happy Marriage Anniversary Aai Baba!

आपण दोघेही आमचे प्रेरणास्थान आहात
आपले नाते आमच्यासाठी एक उत्तम
उदाहरण आहे आई बाबांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलीकडून आई आणि वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

साता जन्मासाठी काही द्यायचं
असेल न देवा…
तर हेच आई -वडील दे मला
ज्यांनी आजपर्यंत
काहीच कमी पडू दिल नाही मला
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतुतील बहर आहात तुम्ही
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

या जगातील माझं बेस्ट Love
माझा बेस्ट Idol आणि माझे
बेस्ट Friends
फक्त माझे आई -बाबा आहेत
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

आई -बाबा तुम्हाला शब्दांत मांडायला
एवढे तुम्ही छोटे नाही…
आणि आई -बाबा तुम्हाला शब्दात मांडाव
एवढा मी मोठा नाही…
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

आजचा हा शुभ दिन तुमच्या जीवनात
शंभर वेळा येवो…
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा
देत राहो…
आई बाबांना अ‍ॅनिव्हर्सरी शुभेच्छा

आईच्या चरणात जर स्वर्ग
असेल तर वडिल त्या
स्वर्गाचे दार आहेत

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्न वाढदिवसा बद्दल कविता

नात्याची दोरी नाजुक असते.
डोळ्यातिल भाव हि हृदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…

  • शिलवान तेलमोरे

तुझ्या साठी कविता लिहिताना शब्द पुरेसे वाटत नाही,
आभाळा इतके अस्तित्व शब्दात रेखाटता येत नाही,
तरी लिहावे; कधी काहीतरी वाटते मनापासून,
गोड आठवणीना साऱ्या बसलिये मीठीत कसुन.

बोलून दाखवत नाही पण कळते तुझ्या प्रेमाची अगतिगता,
हळवी आहेस मनाने, तरी तुच घराची खंबिरता.
साधी आणि सरळ इतकी भोळी कशी ग तू?
बेरंगी दुनियेत माझ्या रंग भरणारी फुलपाखरू तू..

कशी मांडू शब्दफुलांत तुझ्या त्यागाचि गाथा,
करते देवाला वंदन, तुझ्या चरणी ठेवून माथा.
न थकता, न थांबता, कष्ट केले तू आयुष्यात,
तुला द्यायचे सर्व सुख इतकी ताकत मिळो माझ्या मनगटात.

प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची कला तुझ्या कडून शिकली,
विसरून सर्व दुःख निरन्तर लढत तुला बघून या निर्दयी जगात टिकली.
सहज नाही आईला जगात योद्धा म्हणत सारे,
अपेक्षा नसते तिला सत्काराची वा कुणी लावतील तिच्यासाठी नारे.

निःस्वार्थ आणि निरागस प्रेमाची तू परिभाषा,
तुझ्या सारखी निश्चल व्हायचय हीच अभिलाषा.
मेरी माँ कुशीत तुझ्या तनावमुक्त वाटते मन,
तू सोबत रहा नेहमी, माझे धन्य आहे जीवन.

माझे आहोभाग्य, तू आहे माझी आई,
देवाकडे हीच मागणी, तुला उदंड आयुष्य देई.

-Oldskoolradha

Happy anniversary aai baba in english

Oh, sweet Aai and Baba, on this special anniversary day, I find myself overwhelmed, with emotions I can’t convey. Through life’s twists and turns, you’ve stood side by side, With love as your compass, on this beautiful ride.

Aai, your gentle touch, like a soothing breeze, Your love’s embrace, brings me such ease. Your nurturing soul, like a guiding light, Has filled my days with warmth and delight.

Baba, your strong hands, weathered and wise, Your presence, a beacon that never dies. Your words of wisdom, like pearls on a string, Have taught me the importance of resilience and dreaming.

Together, you’ve built a home of love and care, A sanctuary where memories and laughter we share. Through every challenge and every joy we’ve faced, Your love remains steadfast, never to be replaced.

On this anniversary, I reflect on the years gone by, The love that binds us, reaching for the sky. Aai and Baba, you are my pillars, my rock, With you, I find solace in life’s ticking clock.

May your love continue to bloom and grow, May your spirits remain forever young and aglow. On this special day, I raise a toast, To Aai and Baba, the ones I love the most.

“Happy anniversary to the epitome of love and togetherness, Aai and Baba. Your unwavering commitment and unconditional love inspire us all. May your journey continue to be adorned with blessings and joy.”

“On this beautiful anniversary, we celebrate the love that created our foundation. Aai and Baba, your unwavering devotion is a testament to the power of love. Wishing you abundant happiness and a lifetime of cherished memories.”

“To the guiding stars of our lives, Aai and Baba, happy anniversary! Your love has been the compass that has steered us through life’s storms. May your bond continue to flourish and fill our lives with warmth and inspiration.”

“Today we honor the incredible love story of Aai and Baba, who have shown us the true meaning of love and sacrifice. As you celebrate your anniversary, may your hearts overflow with happiness, and may your love continue to inspire generations to come.”

“Sending heartfelt anniversary wishes to the most remarkable couple, Aai and Baba. Your love is a source of strength and inspiration for us all. May your anniversary be filled with joy, laughter, and countless blessings.”

“Happy anniversary to the pillars of our family, Aai and Baba. Your love has been a beacon of light, illuminating our lives with warmth and affection. May your journey together be adorned with eternal love and happiness.”

“As we celebrate the anniversary of Aai and Baba, we are reminded of the love that has shaped our lives. Your love has been a treasure beyond measure. Wishing you both a day filled with love, laughter, and beautiful memories.”

“To the epitome of love and devotion, Aai and Baba, happy anniversary! Your unwavering love has nurtured us and taught us the value of family. May this day be a celebration of the incredible bond you share.”

“On this special anniversary, we celebrate the unwavering love between Aai and Baba. Your love has been the foundation upon which our lives are built. May your anniversary be a joyous occasion filled with love, blessings, and cherished moments.”

“Sending heartfelt anniversary wishes to the loving souls, Aai and Baba. Your love has been a guiding light, illuminating our paths and filling our hearts with warmth. May your anniversary be a day of reflection, gratitude, and endless happiness.”

आई आणि बाबांच्या उल्लेखनीय वर्धापन दिनानिमित्त आपण आदरातिथ्य करत असताना, त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी केलेले त्याग आणि त्यांनी आपल्यावर केलेले आशीर्वाद यांचा आपण विचार करू या. या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा त्यांच्या चिरंतन प्रेमाला श्रद्धांजली म्हणून काम करू शकतात आणि त्यांचा एकत्र प्रवास आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवनातील मौल्यवान बंध जपण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी प्रेरणा देत राहो.

Leave a comment